Month: February 2023

ऍग्रो

उभ्या पिकात रानडुक्करांचा हैदोस

वाशिम, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली येथील महिला शेतकरी निता उपाध्ये यांच्या शेतात रानडुक्करांच्या कळपाने हैदोस घातला असून ३ एकर शेतातील हरभरा पिक रान डुकरांनी फस्त केले आहे. खरीपातील सोयाबीन व तूर पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने मोठ्या आशेने त्यांनी रब्बीमध्ये हरभऱ्याची पेरणी केली मात्र वन्यजीव व रानडुक्करांच्या हैदोसामुळे ३ […]Read More

महाराष्ट्र

पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीनेच

मुंबई,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :   महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीने झाला होता का? या प्रश्नाला आज अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्णविराम मिळाला आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे हा शपथविधीचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाल्याचे स्पष्ट केले आहे. टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात […]Read More

शिक्षण

वाहतूक सुविधांअभावी शिक्षण महागले

बंगळुरू,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन आणि टेक्नोचे कॅंम्पस काही महिन्यांपूर्वी गोविंदपूरा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही सस्था मनिपाल एकॅडमी ऑफ हाय्यर एज्युकेशन या संस्थेत (MAHE) विलिन झाल्याने MAHE च्या गोविंदपूरा येथील कॅम्पसमध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट हलवण्यात आले आहे. मात्र यामुळे सृष्टीच्या विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. सृष्टीमध्ये […]Read More

शिक्षण

वाहतूक सुविधांअभावी शिक्षण महागले

बंगळुरू,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन आणि टेक्नोचे कॅंम्पस काही महिन्यांपूर्वी गोविंदपूरा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही सस्था मनिपाल एकॅडमी ऑफ हाय्यर एज्युकेशन या संस्थेत (MAHE) विलिन झाल्याने MAHE च्या गोविंदपूरा येथील कॅम्पसमध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट हलवण्यात आले आहे. मात्र यामुळे सृष्टीच्या विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. सृष्टीमध्ये […]Read More

देश विदेश

या देशात गेब्रिएल चक्रीवादळाचे थैमान

ऑकलंड,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीचे सत्र अखंडपणे सुरू आहे. न्यूझीलंडमध्ये गेब्रिएल चक्रीवादळाचा  धोका निर्माण झाला आहे. यामुळे जवळपास 509 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोमवारी देशाच्या उत्तर भागात 250KM वेगाने वारे वाहत आहेत. ऑकलंड शहरात सध्या वाऱ्याचा वेग ताशी 110 KM आहे. उत्तर भागातील सुमारे 46 हजार घरांचा वीजपुरवठा […]Read More

ट्रेण्डिंग

संत गजानन महाराज प्रकट दिन पालखी सोहळा

बुलडाणा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  श्री संत गजानन महाराज शेगाव यांचा 145 वा प्रगट दिन सोहळा लाखो भाविकांचे उपस्थितीत अश्व , टाळ , मृदंग, दिंड्या ,पताका घेऊन नगर परिक्रमे साठी निघालेल्या गजानन महाराजांचे पालखी सोहळ्याने संपन्न झाला. या वेळी पालखीचे व गजानन महाराजांचे प्रगट स्थळी व मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. गजानन महाराज […]Read More

ट्रेण्डिंग

दहावी,बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

मुंबई,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्यात २१  फेब्रुवारी पासून १२ वीची तर ३ मार्चपासून परीक्षा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेत होणारे कॉपी तसेच पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ दरवर्षी प्रमाणेच सुसज्ज होत आहे. यावर्षी अधिक सतर्कतेचा उपाय म्हणून काही परीक्षेच्या नियमात काही महत्त्वाते बदल करण्यात आले आहेत. हे आहेत नवीन बदल आता […]Read More

राजकीय

पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारतीय जनता पक्षाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला […]Read More

महानगर

पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबई दि.13( एम एमसी न्यूज नेटवर्क ) : मुंबईकरांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे आज बेस्टच्या कुलाबा आगारात पूजन करण्यात आले . येत्या आठवड्याभरात ही बस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला. हैदराबाद येथील स्विच कंपनीने तयार केलेली ही इलेक्ट्रिक डबल डेकर बस 2022 मध्ये तयार करण्यात आली […]Read More

पर्यावरण

उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा

मुंबई, दि. 13  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मागदर्शक तत्त्वांची प्रभावी अंगलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई) पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023’ आयोजित कार्यशाळेत कमल किशोर बोलत होते.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई येथील […]Read More