Month: February 2023

Featured

कोरोनानंतर विठुरायाच्या खजिन्यात दुप्पटीने वाढ…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कष्टकरी शेतकरी आणि सर्व सामान्यांचा देव असलेल्या सावळ्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कोरोनानंतर विठुरायाच्या देणगीत दुप्पटीने वाढ झाली. गेल्या वर्षी विठुरायाच्या खजिन्यात 20 कोटींचे दान जमा झाले होते. यंदा 41 कोटींचे भरभरून दान जमा झाले आहे. यामध्ये दोन वर्षांत तब्बल सात किलो वजनाचे सोन्याचे तर 76 किलो चांदीच्या दागिन्याची […]Read More

Breaking News

शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच , धनुष्यबाण ही त्यांनाच

नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे गटाला दिले असून उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला हा मोठा दणका दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाला “शिवसेना” हे नाव दिले असून मूळ पक्षाचे धनुष्य बाण […]Read More

पर्यटन

रत्नागिरी हे महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक

रत्नागिरी, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रत्नागिरी हे महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. Ratnagiri is one of the most attractive tourist destinations in Maharashtra सह्याद्रीच्या सुंदर डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण एके काळी विजापूरच्या राज्यकर्त्यांचा बालेकिल्ला होते, पण नंतर ते सातारा राजांनी जोडले आणि त्यानंतर ते इंग्रजांच्या ताब्यात आले. रत्नागिरीमध्ये मंदिरे, स्मारके, संग्रहालये आणि […]Read More

Lifestyle

पेरू थंडाई रेसिपी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पेरूची थांडई जितकी चविष्ट तितकी ती बनवायला सोपी. ते बनवण्यासाठी तुम्ही सुक्या मेव्याचाही वापर करू शकता. जर तुम्ही आजपर्यंत पेरूची थांडई कधीच बनवली नसेल तर आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया पेरू थंडाई बनवण्याची रेसिपी. पेरू थंडाई बनवण्यासाठी साहित्य दूध […]Read More

Featured

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.Governor Koshyari given Guard of Honour by Navy; New Governor to take charge […]Read More

Breaking News

मावळत्या राज्यपालांना दिला निरोप

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे राजभवनात गेले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय राज्यातील […]Read More

देश विदेश

सत्तासंघर्ष सुनावणी पाच जणांच्या घटनापीठासमोरच

दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष याची सुनावणी सात सदस्यीय घटना पीठाकडे न जाता पाच सदस्यीय घटना पिठासमोरच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेले तीन दिवस चाललेल्या यावरच्या सुनावणी नंतर आज हा निर्णय देत उध्दव ठाकरे गटाची अशी मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. आता पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी […]Read More

विज्ञान

शिक्षकाने तयार केली अनोखी विज्ञान पेटी

बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवले जातात.मात्र या प्रयोगशाळा अधिक खर्चिक असतात यावर उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील होळ येथील होळेश्वर विद्यालयाचे शिक्षक अत्तम राठोड यांनी वेगवेगळ्या टाकाऊ वस्तू पासून ही विज्ञान पेटी तयार केली आहे.या विज्ञान पेटी मधून ते विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवत अध्यापन करत आहे.A unique science […]Read More

ऍग्रो

दुष्काळी पट्ट्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती….

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हा तसा दुष्काळी भाग. मात्र याच पूर्व भागात टेम्भू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे. बदललेले पर्जन्यमान, योजनेचे पाणी यामुळे आधी कुसळ सुद्धा उगवत नसलेल्या जमिनीत आता ऊसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागलेत. यातच आता खानापूर घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीची शेती फुललेली आहे. […]Read More

Featured

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 223 कोटी रुपयांनी वाढ होणार  

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वारंवार थांबले असून, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पैसे उशिरा पोहोचले आहेत. आता राज्य सरकारने यासंदर्भात जीआर जारी केला आहे. म्हणजे आज एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारने २२३ कोटी रुपये (अंदाजे $२८ दशलक्ष) दिले आहेत. […]Read More