Month: February 2023

करिअर

IPPB भर्ती 2023

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने कनिष्ठ सहयोगी आणि इतर पदांच्या भरतीसाठी (IPPB भर्ती 2023) अर्ज मागवले आहेत. उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (IPPB भर्ती 2023) अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. पदांची संख्या: ४१ […]Read More

गॅलरी

राज्यपालांनी घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी शपथविधी नंतर सिध्दीविनायक मंद‍िरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी रामबाई बैस तसेच कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. Governor Bais visits Siddhivinayak Temple Maharashtra Governor Ramesh Bais visited the Shri Siddhivinayak temple in Mumbai after assuming the [&Read More

Featured

तंतुवाद्य मार्केटिंगसाठी आता मॉलची उभारणी

सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किराणा घराण्याचे संस्थापक, जागतिक कीर्तीचे थोर गायक संगीतरत्न अब्दुल करीम खान यांचं स्मारक सभागृह मिरजेत उभारले जाणार आहे. तसेच मिरजेत तंतुवाद्यच्या मार्केटिंगसाठी मॉल उभा केला जाणार असून तंतुवाद्य कारागीरासाठी शासनामार्फत मानधन सुरू केले जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली. संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 150 […]Read More

महानगर

मोदींच्या गुलाम यंत्रणांनी कपट कारस्थान केले

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान मोदींच्या Prime Minister Modi गुलाम असलेल्या सरकारी यंत्रणांनी कपट कारस्थान करून आपले धनुष्यबाण चोरले आहे,ते परत मिळविल्या शिवाय मी गप्प बसणार नाही अशी ग्वाही उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या समर्थकांना दिली.Modi’s slave system hatched a treacherous conspiracy मुंबईत मातोश्री निवासस्थानाबाहेर रस्त्यावर गाडीतून उभे राहून त्यांनी हे मार्गदर्शन केले, […]Read More

Breaking News

परळीत महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मांदियाळी

बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील प्रभू वैजनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. तब्बल पाच लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज वैजनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.Mandiyali of devotees on the occasion of Mahashivratri in Parlit प्रभू वैजनाथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांना पुष्गुच्छ

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांना पुष्गुच्छ देऊन त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत केले.Chief Minister Eknath Shinde welcomed the newly appointed Governor Ramesh Bais on behalf of the state by giving a bouquet. ML/Read More

अर्थ

FII खरेदीने बाजाराला (Stock Market) दिलासा

मुंबई, दि. 18 (जितेश सावंत):   १७ फेब्रुवारी रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात भारतीय बाजाराने चांगली वाढ नोंदवली.महत्त्वाचे मॅक्रो इकॉनॉमिक आकडे जाहीर होऊन पुढील दर वाढीबद्दल वाढणारी चिंता निर्माण होऊन देखील दीर्घ काळानंतर FII खरेदीने बाजाराला थोडा दिलासा दिला. काही काळ बाजार एका ठराविक पातळीभोवती फिरत राहील. गुंतवणूकदारानी सेक्टर तसेच स्टॉक स्पेसिफिक राहून गुंतवणूक करावी. […]Read More

महानगर

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली मराठीतून शपथ

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी आज राजभवन इथे मराठीतून शपथ घेतली.मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली .Governor Ramesh Bais took oath in Marathi मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले;विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा […]Read More

ट्रेण्डिंग

अमित शहा यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

नागपूर, दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून आज सकाळच्या सुमारास त्यांनी दीक्षाभूमी स्मारकाला भेट दिली. दीक्षाभूमी येथे पोहचल्यावर स्मारक समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दीक्षाभूमी येथे पोहचल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले तसेच गौतम बुद्ध यांचे देखील दर्शन घेत पुष्प अर्पण केले. […]Read More

महानगर

हिंद अयान ही बहुस्तरीय सायकलिंग शर्यत ठाण्यातून मुंबईकडे

ठाणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच, भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली आहे. हिंद अयान, पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत, टूर डी फ्रान्सच्या धर्तीवर, पाच फेब्रुवारी रोजी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरू झाली. दिल्ली-आग्रा-जयपूर-भिलवाडा-उदयपूर-गांधीनगर […]Read More