Month: January 2023

Featured

राष्ट्रपती भवनाचे मुघल उद्यान आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार

नवी दिल्ली , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्लीतील रस्ते आणि ठिकाणांचे नामांतर करण्याचा ट्रेंड सुरूच असून आता राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘मुघल गार्डन’चे नामकरण ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. भाजपने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्णयाचे ‘गुलामगिरीची मानसिकता संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल’ म्हणून स्वागत केले आहे.   राष्ट्रपती भवनात पूर्व लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन […]Read More

करिअर

तेलंगणा उच्च न्यायालय 1226 कार्यालय उप-ऑर्डिनेट पदांसाठी भरती

तेलंगणा, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तेलंगणा उच्च न्यायालयाने कार्यालय अधीनस्थांच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवार अधिकृत वेबसाइट tshc.gov.in द्वारे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. पदांची संख्या : १२२६ शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उ त्तीर्ण केलेली असावी.Telangana High Court Recruitment […]Read More

Lifestyle

चला जाणून घेऊया थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तुम्हालाही नाश्त्यात थालीपीठ बनवायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी अगदी सहज बनवू शकता. थालीपीठ बनवायला जास्त वेळ लागत नाही. थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ – 1/4 कप तांदूळ पीठ – 1/4 कप ज्वारीचे पीठ – १ वाटी बाजरीचे पीठ – 1/4 कप बेसन – 1/4 कप आले-लसूण पेस्ट […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम ;‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.Maharashtra NCC Directorate first in the country; the honor of winning the ‘Prime Minister Banner’ येथील कॅन्टॉनमेंट भागातील […]Read More

महानगर

नायगाव स्थानकात क्रेन- लोकल धडकेत मोटरमन जखमी

नायगाव,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वे  मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ  आज  विरार लोकल ट्रेनला  क्रेनच्या हुकचा फटका बसला. यात विरार लोकलचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. यात  मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत  झाली आहे. नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कामासाठी क्रेन उभी करण्यात आली आहे. या  क्रेनच्या हुकचा फटका येथून जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनच्या […]Read More

खान्देश

२०२३ साठीचा जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा सन २०२३ चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.  या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हा पुरस्कार देण्यात येतो.  जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील […]Read More

महानगर

आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांना सकाळ सन्मान 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले. “समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेवर आधारित सकाळ सन्मान हा सोहळा रविंद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. जनमाणसांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्यांचा ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव […]Read More

महानगर

लिंगायत समाजाचा महामोर्चा

मुंबई, दि..28 (एम एमसी न्यूज नेटवर्क): लिंगायत धर्माला संविधानिक मान्यतासह अल्पसंख्याकाचा दर्जा द्या, लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरु करा आणि विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा , इत्यादी मागण्यासाठी उद्या 29 जानेवारी रोजी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आझाद […]Read More

मनोरंजन

श्यामची आई’ आता चिनी भाषेत….

मुंबई,दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. अनाम प्रेम” तर्फे रविवारी या अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. रसिका प्रभाकर पावसकर यांनी या पुस्तकाचे अनुवादन केले आहे. रसिका प्रभाकर पावसकर या चीनच्या […]Read More

अर्थ

अदानी’मुळे कोट्यवधी गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात!

मुंबई, दि.२८  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समुहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व […]Read More