Month: January 2023

करिअर

सहाय्यक प्राध्यापकांच्या सुमारे 1700 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध

मध्य प्रदेश, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने (MPPSC) सहाय्यक प्राध्यापकांच्या सुमारे 1700 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. MPPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इंग्रजी, वनस्पतिशास्त्र, हिंदी, भूगोल, इतिहास, गृहविज्ञान, कायदा यासह एकूण 36 विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापकांची भरती केली जाईल. याशिवाय ग्रंथपालांचीही २५५ पदे आहेत. पदांची संख्या: 1696 विशेष तारखा अर्ज […]Read More

Breaking News

पनीर टिक्का बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर टिक्का बनवायला खूप सोपा आहे आणि ते बनवण्यासाठी सिमला मिरची, कांदा, मशरूम सारख्या भाज्या वापरता येतात. पनीर टिक्काची चव मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही आवडते. पनीर टिक्का बनवण्यासाठी साहित्य पनीरचे चौकोनी तुकडे – २ कप चिरलेली सिमला मिरची – १ कप चिरलेला कांदा – १ कप जाड दही – 2 […]Read More

Featured

आठ दिवसात दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची प्रतिष्ठापना.

सांगली, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात अवघ्या आठ दिवसात दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवण्यात आला आहे.statue of Chhatrapati Shivaji Maharaj आष्टा शहरातल्या शिवप्रेमींनी दुसऱ्यांदा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहरामध्ये प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्यांदा 25 डिसेबरला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये सिंहासन आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली […]Read More

महिला

पाण्यासाठी वीज द्या!

वाशिम, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम तालुक्यातील ग्राम एकांबा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून वारंवार मागणी करून देखिल महावितरण विभागाकडून पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी ट्रांस्फॉर्मर न दिल्यामुळे योजनेचे काम पुर्ण होऊनदेखील केवळ वीज जोडणीअभावी गावकरी महीलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी काल ग्रामपंचायत एकांबा येथे रिकामी भांडी घेऊन महावितरण […]Read More

Featured

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री शक्ती योगदान देत आहे, स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याला आहे. संपूर्ण देश क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition in Legislative Assembly Ajit Pawar यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले […]Read More

गॅलरी

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

ठाणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. Salutations to Savitribai Phule ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ML/KA/PGB 03 Jan. 2023Read More

पश्चिम महाराष्ट्र

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. ते 2014 व 2019 मध्ये चिंचवड […]Read More

पर्यावरण

प्रदूषणानं जलचर तडफडले, पंचगंगा नदी पात्रात मासे मृत्युमुखी

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कसबा बावडा-शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. हजारो मासे ऑक्सीजन साठी तडफडताना दिसत होते.दूषित पाण्यामुळे हे मासे मरत असताना पाणी प्रदूषित कशामुळे झालं, अशी विचारणा नागरिकांतून व्यक्त होत होती. Aquatic life has died due to pollution fish are dying in Panchganga river […]Read More

ट्रेण्डिंग

प्रसाद ओकने केली नवीन बायोपिकची घोषणा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर या चित्रपटात साकारलेल्या आनंद दिघेच्या भूमिकेला रसिकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. आता प्रसाद एका नवीन बायोपिकसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने याबाबत घोषणा केली. लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हा बायोपिक करणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनावर हा चित्रपट असून ‘तोच मी.. प्रभाकर पणशीकर’ असे या चित्रपटाचे […]Read More

देश विदेश

या वर्षी होणार 9 राज्यांच्या विधानसभा निवडणूका

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांसाठी हे वर्ष चांगलेच व्यग्रतेचे जाणार आहे. कारण या वर्षात देशातील तब्बल ९ राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही आपली ताकद आजमावण्यासाठी या  विधानसभा निवडणूका महत्त्वाच्या ठरणार आहेत. मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, मेघालय, नागालॅंड, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा […]Read More