मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. The strike of resident doctors in the state is over संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला […]Read More
भाईंदर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नवीन वर्षाचे औचित्य साधून मिरा- भाईंदर येथील नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरील रस्त्याचे “ऍड. डी. बी. पाटील मार्ग” असे नामकरण करण्यात आले.Road in front of Civil and Criminal Court “Ad. D. B. Patil Marg” naming मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेने एक मताने न्यायालयासमोरील रस्त्यास ऍड. डी. बी. पाटील मार्ग असे नाव […]Read More
ठाणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत […]Read More
पालघर, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाहीचा ढाचा अबाधित पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत.Awards to Journalists and Social Organizations for Outstanding Performance in Election Work निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी […]Read More
रत्नागिरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामानात प्रचंड होणारे बदल सहन करत अखेर आज फळांचा राजा रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतून चार डझनाची पेटी पुणे मार्केटमध्ये तर गोळप येथील बावा साळवी यांचा दोन डझनचा बॉक्स मुंबई मार्केटमध्ये […]Read More
मुंबई, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्यचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्याने गत हंगामात कांदानिर्यांतीतून मिळालेल्या भरघोस परकीय चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणिय भर घातली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत तब्बल 13 लाख ५४ हजार 791 मेट्रीक टन कांदा निर्यात झाली आहे. यामुळे देशाला २३५५ कोटी एवढे परकीय चलन मिळाले आहे.शेतकऱ्यांनी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवी देह नश्वर, मातीमोल असे म्हटले जाते परंतु पारंपरिक रुढींनुसार मृतदेहावर काहीन काही अंतिम संस्कार करण्याचे विधी जगभरातील सर्वच धर्मपंथांत आहेत. अमेरिकेत मानवी मृतदेहाला पूर्णपणे भूमीतत्वात विलिन करण्याची आणि त्यापासून ह्युमन कंपोस्ट खत तयार करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. नुकतीच न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने त्या राज्यात मानवी मृतदेहापासून कंपोस्ट […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जैन समाजाचे jain samaj पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्री सम्मेद शिखजी या ठिकाणाला पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाच्या वतीने 4 जानेवारी रोजी मुंबईत महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महारॅली मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशी शांततेत व अहिंसेच्या मार्गाने मूक आंदोलन करत निघणार आहे. या रॅलीत […]Read More
कोलकाता, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फोर्ट विल्यम, कोलकात्यातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक, शहराच्या वसाहती वारशाची आठवण करून देणारी एक प्रतिष्ठित रचना आहे. हुगळी नदीच्या पूर्वेकडील किनार्यावर बसलेला, किल्ला सुमारे 70 हेक्टर क्षेत्र व्यापलेला आहे. राजा विल्यम तिसरा याच्या नावावर असलेला हा किल्ला १६९६ चा आहे आणि तो किचकट दगडी बांधकामाने सुशोभित आहे. सध्या हा किल्ला […]Read More