मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांनी आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आज जाहीर केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज ही घोषणा केली. बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संयुक्त पणे पत्रकार परिषद आज मुंबईत बाळासाहेब भवन, मंत्रालयासमोर येथे […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत इलेक्ट्रिक वातानुकूलित प्रिमियम बसेस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रिमियम बसने रोज ३०० प्रवासी लक्झरी प्रवास करत असून ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रिमियम बसेसना प्रवासी पसंती देत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक […]Read More
वर्धा, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिवंगत समाजसेवक बाबा आमटे baba amte यांच्या स्मृतिपित्यर्थ दिल्या जाणारा बाबा आमटे मानवता पुरस्कार यवतमाळ येथील शेतकरी हितासाठी अतुल्य कार्य करणारे पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले ठाकरे यांना आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्रदान करण्यात आला. वरोरा येथील ज्ञानदा विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार अर्पण […]Read More
बीड, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला . यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना परळी येथून रुग्णवाहिकेतून लातूर मार्गे एअर अंबुलन्स ने मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे उदघाटन मुंबईत मराठमोळ्या पद्धतीने साजरे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाच्या उद्घाटन सत्राचा आरंभ केला. विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, आमदार आशीष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, खासदार राहुल […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बटाट्याच्या मेथी करीची चव जितकी छान आहे तितकीच ती बनवायलाही सोपी आहे. तुम्हालाही बटाट्याच्या मेथीची कोरडी भाजी खायला आवडत असेल आणि ती घरी बनवायची असेल, तर तुम्ही आमची नमूद केलेली रेसिपी फॉलो करून सहज तयार करू शकता. बटाटा मेथी करी बनवण्याचे साहित्य चिरलेली मेथी – ४ कप उकडलेले बटाटे […]Read More
नागपूर, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपुर्ण असून महिलांनी सहभाग दिल्याने देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. येथे १०८ व्या […]Read More
पुणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक असे दोन्ही संबोधणे गैर नाही असे सांगत खा शरद पवार यांनी राज्यात या विषयावर उठलेला गदारोळ शांत होण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे आज दिसून आले, ते बारामती येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.It is not wrong to call Sambhaji Raje Dharmaveer हिवाळी अधिवेशनाच्या […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून 4, 5 आणि 6 जानेवारी असे दिवस ७२ तासांच्या संपावर जात आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातल्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातल्या वसई आणि पालघर या मंडल कार्यालयात संप […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांच्या रु. २४९.१३ कोटीच्या किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या रस्त्याच्या कामाच्या मान्यतेमुळे दररोज या […]Read More