दीव, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दीव हे एक गूढ बेट आहे ज्यामध्ये अनेक आकर्षणे आहेत ज्याची प्रतीक्षा केली जाईल. समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, स्मारके आणि बरेच काही आहेत. गुजरातच्या किनार्यावरील या लहान बेटाचे अन्वेषण करताना तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही.You are never going to get tired exploring this tiny island off the coast […]Read More
तेलंगणा, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तेलंगणा उच्च न्यायालयाने कार्यालय अधीनस्थांच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवार अधिकृत वेबसाइट tshc.gov.in द्वारे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.Telangana High Court Recruitment for Office Subordinate Vacancies पदांची संख्या : १२२६ शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मसूर डाळ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आवश्यक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच मसूर डाळ बनवायला आणि बनवायला शिकत असाल, तर आमची दिलेली रेसिपी बंगाली चवीची मसूर डाळ बनवायला खूप उपयुक्त ठरेल. मसूर डाळ बनवण्याची पद्धत जाणून घेऊया. मसूर डाळ बनवण्यासाठी साहित्य मसूर – १ वाटी हिरवी मिरची – २ हळद […]Read More
मेलबर्न,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्बियन स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावत अनेक विक्रम मोडले. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला […]Read More
भंडारा, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेप्रमाणे झाडीबोलीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा तसेच मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर बोली भाषा समृद्ध व्हावी या साठी हे दरवर्षी विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यात साहित्य संमेलन भरविले जातात. यावर्षी ३० वे झाडीबोली साहित्य संमेलन हे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पिंडकेपार या गावात भरले आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे […]Read More
केपटाऊन, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज येथे झालेल्या U19- T 20 विश्वचषकासाठीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लडचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत पहिल्या U19- T 20 विश्वचषकावर नावावर कोरून इतिहास रचला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाला अवघ्या 68 धावांमध्ये […]Read More
नाशिक , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे झालेल्या तोफखाना प्रात्यक्षिकात भारतीय तोफखाना दलाच्या विविध तोफांनी कित्येक किलोमीटर असणाऱ्या डोंगराच्या कुशीतील लक्षावर अचूक मारा करीत भारतीय तोफखाना दलाच्या युद्ध सज्जतेचे दर्शन घडविले. भारतीय तोफखाना दलाच्या स्कूल ऑफ आर्टिलरी अर्थात तोफखाना प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित या युद्धसरावा दरम्यान तोफखाना दलातील विविध तोफांबरोबर […]Read More
सोलापूर , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापुरात केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास पुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात 12 काळविटांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर दोन काळवीट जखमी झाले आहेत. देशमुख वस्ती येथील अंडरपास पुलाचा अंदाज न आल्यामुळे काळवीटच्या कळपाने चाळीस फुटावर खाली उडी घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमी काळवीटींना […]Read More
सोलापूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापूर जिल्ह्याची वरदान असणाऱ्या उजनी धरणाचा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मोहोळ तालुका येथील फाटा क्रमांक 14 च्या पाटकुल जवळील कालवा फुटला. अचानक कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर शेतीत घुसले आहेत. 25 जानेवारीपासून शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या […]Read More
यवतमाळ, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील इंझाळा हे आडवळणावरचे लहानसे गाव. गावात फेब्रुवारी मार्चपासूनच दरवर्षीची पाण्याची टंचाई ही जणू पाचवीलाच पुजलेली .यावर उपाय म्हणून शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत दोन विहिरी खोदल्या .Danshur Guruji quenched the thirst of Akhya village परंतु पाणी लागलेच नाही त्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजाने दोन /तीन किलोमीटर अंतरावरील शेतातून […]Read More