मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगप्रसिद्ध Amazon कंपनी आता आर्थिक अनिश्चिततेचे कारण देत 18,000 हून अधिक कर्मचार्यांना काढून टाकणार आहे, अशी माहिती खुद्द सीईओ अॅंडी जॅसी यांनी दिलीय. बुधवारी जॅसी यांनी कर्माचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलं. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीपासून कर्माचारी कपात करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉनकडून घोषीत करण्यात आलं आहे. या कर्माचारी कपातीचा […]Read More
नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धर्म शोधन सेवालय अर्थात ‘धार्मिक सेन्सॉर बोर्ड’ स्थापन करण्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली असून 15 जानेवारी 2023 रोजी दिल्ली NCR मध्ये केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक वितरीत केले आहे. चित्रपट, मालिका, वेबसिरिजच्या माध्यमातून धर्माचे पावित्र्य धोक्यात येईल अशाप्रकारची दृष्ये, संवाद, […]Read More
भूवनेश्वर दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : त्रिपुरामध्ये भाजपच्या जनविश्वास यात्रेच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर केली. 1 जानेवारी 2024 पर्यंत मंदिर तयार होईल, असं ते म्हणाले त्यांनी त्रिपुरातील लोकांना राममंदीराला भेट देण्यासाठीचे तिकीट बुक करण्यास सांगितले. अमित शहा म्हणाले – 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा अध्यक्ष होतो आणि राहुल […]Read More
पुणे,दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कबरींच्या ठिकाणी उरुसांचे आयोजन केले जाते. या आयोजनावर अनेक संघटनांकडून आक्षेप घेण्यात येतो. पुणे नजिकच्या लोहगड किल्ल्यावर उरुस भरवण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. किल्ल्यावर तीन दिवस 144 कलम लागू करण्यात आले आहे. उद्या (दि. 6) लोहगडावर हाजी हजरत उमरशावली वली […]Read More
मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अल्पसंख्याक घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद शिष्यवृत्ती केंद्र सरकारने बंद केली आहे. ती योजना पूर्वत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी स्कॉलरशिप जनआंदोलन कमिटीच्या वतीने आज डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई च्या आझाद मैदानात धारणा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शाळकरी विध्यार्थी, महिला,सामजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले […]Read More
पुणे, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच एकमेव जाणते राजे आहेत. कुणाला आपल्या पक्षनेत्याला काही म्हणायचे असेल तर त्यांनी ते जरुर म्हणावे. पण जनतेसाठी, फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे एकच जाणते राजे आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानासंदर्भात माध्यमांनी प्रतिक्रिया […]Read More
मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे व 1994 च्या तुकडीतील आय पी एस अधिकारी देवेन भारती यांनी आज पोलीस मुख्यालयात विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.Special Commissioner of Police Deven Bharti assumed chargeमुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण करण्यात आले असून, या […]Read More
नागपूर, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर परत आपण जुन्याकडे वळले पाहिजे आपलं जुनं ते सोनं होतं ते शेतामध्ये आणलं पाहिजे असे मत पद्मश्री पुरस्कार विजेत्या सीड मदर राहीबाई पोपेरे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा भाग म्हणून […]Read More
मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर […]Read More
मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.’Maharashtra Bhavan’ to stand in Ayodhya […]Read More