Month: January 2023

करिअर

GAIL India Limited मध्ये मुख्य व्यवस्थापकासह 277 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न आणि देशातील प्रमुख नैसर्गिक वायू कंपनी GAIL India (GAIL India) ने अनेक पदांची भरती केली आहे. GAIL India मध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी या पदांसाठी 277 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज Gail India Limited च्या वेबसाइट gailonline.com ला भेट देऊन […]Read More

Lifestyle

भाजीचे अप्पे कसे बनवायचे

मुंबई, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्हाला दक्षिण भारतीय जेवण आवडत असेल तर हेल्दी व्हेजिटेबल अप्पे बनवा तुम्हालाही अप्पेची भाजी खायला आवडत असेल आणि ते नाश्त्यासाठी बनवायचे असेल, तर जाणून घेऊया भाजी अप्पे बनवण्याची सोपी रेसिपी. आमच्या दिलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत ते तयार करू शकाल.How to make vegetable appe व्हेजिटेबल अप्पे बनवण्यासाठी […]Read More

Featured

2024 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत अधिक मेडल आणण्याचा आमचा प्रयत्न

नागपूर, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑलिंपिक स्पर्धेत आतापर्यंत जेवढी पदके आम्हाला मिळाली त्यापेक्षा अधिक पदके 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत अधिक पदके आणण्याचा आमचा प्रयत्न राहील असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा, राज्यसभा सदस्य आणि पद्मश्री पी. टी. उषा यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटना साठी आल्या असता समारंभाच्या आधी आयोजित […]Read More

Breaking News

अकोल्यात झाले अखिल भारतीय राष्ट्रीय मराठी गजल संमेलन

अकोला, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कविता, गजल ही माणसाच्या सुखा दुखःविषयी बोलत असते म्हणूनच ती जीवनाला समृध्द करते, गजलेचा आशय हा हृदयाला भिडतो म्हणूनच कवी, गजकार हे समाज मनाचा हुंकार मांडत असतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.All India National Marathi Ghazal Conference held in Akola अकोल्यात पहिल्यादांच आयोजित अखिल भारतीय […]Read More

अर्थ

२०२३ या वर्षातील पहिल्याच आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण.

मुंबई, दि. 07 (जितेश सावंत):  २०२३ या वर्षातील पहिल्याच आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली.6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजार 1 टक्क्यांहून अधिक घसरला.पहिल्या 2 सत्रांमध्ये तेजी केल्यानंतर शेवटच्या तीन दिवसात बाजारात घसरण पाहावयास मिळाली.गुंतवणूकदारांनी पुढील आठवड्यात तिसर्‍या तिमाहीच्या कमाईपूर्वी (Q3 earnings) नफा बुकींग सुरू केल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्हकडून पुढील दरात वाढ होण्याचे संकेत मिळाल्यामुळे […]Read More

Featured

पैनगंगेचे पात्र होणार स्वच्छ

बुलडाणा, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ होणार असून जिल्हा प्रशासन ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आलाय.. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे.Pan Ganga will be clean यामध्ये […]Read More

Featured

किंग खानची लेक नांदणार अँग्री यंग मॅनच्या घरी?

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बॉलीवुडमधील अफेअर, रिलेशनशिप्स हे कायमच खास चर्चेचे विषय ठरलेले असतात. बऱ्याचदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलेशनशिप्स अनाऊन्समेंट किंवा लग्नाच्या बातमीने वर्षाची सुरुवात हे ठरलेले असते. तर बऱ्याचदा छुपछुपके होणाऱ्या भेटीगाठी कॅमेऱ्यात पकडल्या गेल्यावर त्याची खास चर्चा रंगते. हा नेहमीचाच ट्रेंड झाला आहे…यातून सेलिब्रिटीजची पुढची पिढी जी आता त्या वयात आली आहे […]Read More

महानगर

ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव तर किशोर आपटे यांना

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांना यंदाचा कृ.पा.सामक जीवनगौरब पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर किशोर आपटे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची घोषणा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे […]Read More

Breaking News

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणासाठी अमिताभ आणि आशा भोसलें

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात येत्या २३ तारखेला बसवण्यात येणार आहे , त्यासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान देण्यात येणार असून ठाकरे हे निमंत्रण स्वीकारून […]Read More

पर्यटन

एक विलक्षण स्की रिसॉर्ट म्हणून जागतिक स्तरावर नाव कमावले असे

औली, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नैसर्गिक सौंदर्यापेक्षाही, निसर्गरम्य औलीने अलिकडच्या वर्षांत एक विलक्षण स्की रिसॉर्ट म्हणून जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. त्यामुळे, जर तुमच्या मित्रांसोबत मजेशीर आणि साहसी सहलीला जाण्याची योजना असेल, तर डिसेंबरमध्ये औलीला येणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही येथे असताना केबल कार राइडचा आनंद घ्या तसेच गुरसो बुग्याल आणि […]Read More