दिल्ली दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): थंडीची लाट कायम असल्याने दिल्लीचे किमान तापमान आजही 2.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, त्यामुळे उत्तरेकडील थंडीचा कडाका कायम आहे. IMD च्या अंदाजानुसार या प्रदेशात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे, सफदरजंग येथे किमान तापमान 5°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तर पुढील काही दिवसांत कमाल तापमान 18°C च्या आसपास राहील. […]Read More
मुंबई, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पोलीस पाल्य आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुर्ला पोलीस ठाणे आणि ट्रान्सग्लोबल इंटरप्युनर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इन्डस्ट्रिज फॉर अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मातोश्री बायक्काबाई दगडू होवाळे यांच्या स्मरणार्थ पोलीस पाल्य आणि आणि बेरोजगार गरजूंसाठी भव्य बेरोजगार मेळावा तसेच रोजगार मार्गदर्शन शिबीर कुर्ला पश्चिम येथील कच्छी […]Read More
बीड, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.Worm infestation of gram and sorghum crops due to cloudy weather बीड जिल्ह्यात 3 लाख 44 हजार 832 रब्बी पिकाखाली पेरणीचे […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे साफसफाईच्या कामांना विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन याकडे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पावसाळ्या पुर्वी दरवर्षी मुंबईतील सुमारे 309 मोठ्या नाले, 508 […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार अपघातात गंभीर जखमी झालेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मुंबई येथील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात ऋषभच्या गुढग्यावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. त्याला विशेष वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ऋषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया शेवटची व्यावसायिक मॅच खेळताना दिसणार आहे.दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA 1000 कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. सानियाने २००३ […]Read More
मुंबई,दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंघम’, ‘दिलवाले’ आणि ‘सूर्यवंशी अशा लोकप्रिय चित्रपटांचा दिग्दर्शक रोहित शेट्टी शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ (Indian Police Force) या वेबसीरिजचं शूटिंग करत होता. एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली आहे. त्याला कामिनेनी (Kamineni) […]Read More
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा, ट्रायथलॉनमध्ये नागपूरच्या जोशी भगिनींचे वर्चस्व
पुणे, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. गेल्या वर्षी नेपाळमधील आशियाई ट्रायथलॉन चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या जोशी भगिनींनी, जलतरण आणि सायकलिंग फेरीनंतर झालेल्या धावण्याच्या शर्यतीनंतर पुण्याच्या मानसी मोहितेला […]Read More
पुणे,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील देवाची आळंदी या तीर्थक्षेत्री धर्मांतराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर गुन्ह्याचा अनुषंगाने या संदर्भातील घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आळंदी रस्तावरील साठे नगर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. “तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात बुडवा’ असे सांगत दुसरा धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याप्रकरणी आळंदी […]Read More
पुणे, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालघरच्या तन्वी पोस्तुरे हिने ५३ किलो गटात सुवर्णपदक जिंकून महिलांच्या तायक्वांदो स्पर्धेत चमकदार यश मिळविले. अन्य गटात रागिणी जयस्वार (४९ किलो) व आकांक्षा बोरकर (५७ किलो) यांना सुवर्णपदक मिळाले. शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत पोस्तुरे हिने ५३ किलो गटाच्या अंतिम फेरीत पुण्याच्या श्रुती शेटे हिच्यावर मात केली. या […]Read More