Month: January 2023

Featured

राज्याच्या सत्ता संघर्षावर तारीख पे तारीख….

दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात झालेल्या सत्ता संघर्षावर ची सुनावणी पुन्हा पुढच्या तारखेवर गेली असून आता १४ फेब्रुवारीला नवीन घटनापीठ की आहे तेच ठरून पुढील सुनावणी घेण्यात येईल. राज्यात शिवसेनेत उभी फूट पाडून सत्तापालट झाला, त्यावर अनेक याचिका गेल्या वर्षी जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या , राज्यात नवीन सरकार येऊन सहा महिने झाले […]Read More

ऍग्रो

सर्वाधिक कमी तापमाना मुळे द्राक्ष बागायातदार संकटात…

नाशिक, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तरेकडील राज्यातून थंड वारा वाहू लागल्याने राज्यातील तापमानाचा पारा घसरत चालला आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे दिवसभर गारवा तर रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पण महाबळेश्वर पेक्षाही अधिकची थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवयाला मिळत आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीची नोंद […]Read More

पर्यावरण

बाॅक्साईट उत्खनन पुन्हा एकदा सुरु

कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बाॅक्साईट उत्खनन (Bauxite Mining) सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरु करण्यासाठी 18 गावे वगळण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भुदरगडमधील देवकेवाडीत औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे यासाठी 18 गावे बघावेत अशी मागणी केंद्राकडे केली आहे. […]Read More

करिअर

शहीद भगतसिंग कॉलेज, दिल्ली विद्यापीठात 88 प्राध्यापक पदांसाठी भरती

दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शहीद भगतसिंग कॉलेज, दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती होत आहे. ज्या उमेदवारांना या पदांवर काम करायचे आहे ते या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. शहीद भगतसिंग महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकाच्या एकूण ८८ जागा आहेत. यासाठी शहीद भगतसिंग कॉलेजच्या sbsc.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या पदांसाठी […]Read More

Lifestyle

सोप्प्या पद्धतीने बनवा है अनोखे मंचुरियन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ही डिश मशरूम मंचुरियन आहे. मंचुरियन हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे, जे जवळजवळ प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. पण, मशरूम मंचुरियन रेसिपी स्ट्रीट फूड कॉर्नरवर सहज उपलब्ध होत नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला या डिशचे साहित्य आणि रेसिपी सांगू.Mushroom Manchurian, this dish is delicious in taste and […]Read More

Featured

काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची उद्या बैठक.

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे.The extended executive meeting of the Congress Committee will be held tomorrow. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व […]Read More

मनोरंजन

मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तरडे पॅटर्नच्या चित्रपटांचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी आज पुणे येथे  महाराष्ट्र किंग आणि क्विन contest २०२३ या कार्यक्रम प्रसंगी मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचे घोषित केले. मुळशी पॅटर्न या चित्रपटात मुळशी तालुक्यातील […]Read More

क्रीडा

जसप्रीत बुमराह पुन्हा अनफिट ?

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन एक दिवसीय क्रिकेट मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याला वगळण्यात आले आहे. 3 जानेवारीला जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला होता . या निर्णयानंतर, अवघ्या 6 दिवसात जसप्रीत बुमराह वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याच सांगण्यात आल आहे. उद्या गुवाहाटी येथे भारत-श्रीलंका वन डे […]Read More

आरोग्य

थंडीमुळे गाई-गुऱे या आजारांनी ग्रस्त, दुग्धोत्पादन घटले

पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे,येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. माणसांबरोबरच पाळीव जनावरांना देखील या थंडीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. आधीच राज्यातील पशुधन लंपीच्या त्रासातून नुकतेच सावरले आहे त्यातच आता थंडीच्या लाटेमुळे आजारी पडणाऱ्या जनावरांची काळजी कशी […]Read More

ट्रेण्डिंग

हिंसाचार,रक्तपातवाले फोटो,व्हिडीओ प्रसारित करू नका

नवी दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज सर्व दूरदर्शन वाहिन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. सोशल मिडिया वरून घेतलेले हिंसक व्हिडीओ दूरचित्रवाहिन्यांद्वारे कोणतेही संपादन न करता प्रसिद्ध केले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न या परिपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. रक्त, मृतदेह व शारीरिक हल्ल्याची छायाचित्रे व व्हिडीओ […]Read More