Month: January 2023

महानगर

राज्य शासकीय वेतन सुधारणेचा अहवाल स्वीकारला

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामुळे 240 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य शासकीय व […]Read More

क्रीडा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ

पुणे, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून राज्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या  65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धां पुणे येथे  रंगणार आहे.यास्पर्धेमध्ये 900 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, […]Read More

महाराष्ट्र

म्हैसाळ उपसा सिंचन योजना आता सौरउर्जेवर

सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगली जिल्हयातील म्हैसाळ Mhaisal in Sangli district उपसा सिंचन योजना ही सौरउर्जेवर कार्यान्वित होणार आहे. जर्मनीच्या KFW बॅंकेचे कर्ज आणि त्या कर्जाच्या हमीस भारत सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेची वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी अशी मागणी जिल्ह्याचे […]Read More

Breaking News

‘मी वसंतराव’ चित्रपटाचा ऑस्करच्या रिमाइंडर लिस्टमध्ये

पुणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच ९५ व्या ऑस्करसाठीची जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली यांमध्ये ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे याचा मला मनापासून आनंद आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी दिली. यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर […]Read More

महानगर

शासकीय पत्रव्यवहारात आता नवे बोधचिन्ह…

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रव्यवहारात मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ या घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात करण्यात आले.Now a new symbol in government correspondence… ML/KA/PGB 10 Jan. 2023Read More

Breaking News

राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; पक्षाची रणनीती ठरणार…

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील State President Jayant Patil यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व […]Read More

महाराष्ट्र

नदीपात्र प्रदूषित , हजारो मासे मृत्युमखी….

कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेबरोबर वारणाही प्रदूषणाच्या विळख्यात पडली असून राजाराम बंधाऱ्यापासून इचलकरंजी शिरोळ पर्यंत आणि वारणा नदी पात्रातही हजारो मृत माशांचा खच पडलेला दिसत आहे.River bed polluted, thousands of fish dying…. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी पात्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हजारो मृत मासे तरंगताना आढळत आहेत.पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याची […]Read More

Featured

थंडीचा कडाका वाढला,शाळांच्या वेळात बदल

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वातावरणात चांगलाच गारठा पसरल्याने परत सगळीकडे शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. मुंबईत गेले काही दिवस तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकर सुखावले होते. मात्र आता पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली आहे.The cold weather […]Read More

महानगर

१० जानेवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):   राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ (वित्त विभाग) महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा (नगर विकास विभाग ) संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत करणार (सामाजिक न्याय विभाग) शासकीय जमिनीवर […]Read More

Featured

प्रसिद्ध रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन……

पुणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चेहऱ्याला केवळ रंग लावणं म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणं आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणं महत्त्वाचं असतं. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसतं अशी धारणा बाळगणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ते ब्रेनट्यूमर आजाराने ग्रस्त होते आणि त्यानंतर त्यांचे […]Read More