कोल्हापूर, दि. ११ : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यातील घरावर आज पहाटे ई डी च्या पथकाने पुन्हा छापा घातला आहे. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक या छाप्यात असून त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माजी नगराध्यक्ष आणि मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश […]Read More
भंडारा, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुर्मिळ सारस पक्षी लुप्त होण्याचे मार्गावर असताना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी येथील मामा तलावावर तीन सारस पक्ष्यांचे आता नियमित दर्शन होत आहे. सारसांचा मुक्त संचार असून, पक्षीमित्र येथे निरीक्षणासाठी गर्दी करून आहेत. विशेष म्हणजे बिनाखी गावांच्या शिवारात तलावावर अनेक वर्षापासून दोन सारस पक्ष्यांच्या जोडी दिसून येते त्यात […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ११ : मालवण मधील सुप्रसिद्ध ‘शिवाजी वाचन मंदिर’ या वाचनालयाचा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा नुकताच पार पडला. या शतक महोत्सवी वर्षात दरमहा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाजाकरिता अहोरात्र झटणारे त्याकाळातील मुंबईमधील सुप्रसिध्द वकील दिवंगत जगन्नाथ शिवाजी सावंत यांच्या प्रेरणा आणि पुढाकारातून ,शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने वाचनालय सुरु झाले. ज्या […]Read More
अमरावती दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील आलबाग शिवारातल्या श्याम कॉटन इंडस्ट्रीज मधील कापसाच्या गंजीला भीषण आग लागली. या आगीत आठशे क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये नेहमीप्रमाणे मजूर मशीनवर काम करीत असताना अचानक आग लागली. अगदी काही क्षणातच आगीने मोठे रुप धारण केले. सर्वांनी धावपळ करत उपस्थित […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या जंगलातून गेल्या काही वर्षांत अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच ॲनिमल प्लॅनेट इंडियाच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ॲनिमल प्लॅनेट इंडियाच्या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यावर आपल्या भारतीय वन्यजीवांच्या काही देशी प्रजाती धोक्यात आहेत आणि त्यांची लोकसंख्या […]Read More
मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेतील अग्निशमन दलातील होणाऱ्या भरतीवर ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे , पालिका प्रशासनाने उंचीवरून घातलेल्या गोंधळामुळे भाग घेण्यास इच्छुक उमेदवारांनी व संधी हुकलेल्या उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण अग्निशमन भरतीवरच ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई अग्निशमन दलातील अग्निशमन या पदावर उमेदवाराची निवड करताना शारीरिक दर्जाची […]Read More
नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी देशातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दिल्लीच्या सफदरजंग भागात आज सकाळी किमान तापमान 3.8 अंश सेल्सिअस नोंदवले […]Read More
नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह कोणाचे यावर आज सर्व कागदपत्र सादर झाल्यावर निवडणूक आयोगासमोर प्रथमच दोन्ही पक्षांकडून शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी, मनींदर सिंग यांनी युक्तीवाद केला. सुनावणीपूर्वी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2022 मध्ये पुष्पा, KGF, RRR अशा दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर प्रचंड कमाई करून बॉलिवूडला चांगलीच धडक दिली. यावर्षी देखील असेच काही तगडे दाक्षिणात्य चित्रपट पॅन इंडीयामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. त्याच जोडीला बॉलिवूड देखील विविध चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे. यावर्षी ‘पीएस२’ हा मणिरत्नम यांचा चित्रपट संपूर्ण देशात […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत त्रिपक्षीय करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Agreement with Tarpan Foundation to provide benefits of Sanjay Gandhi Yojana राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेत […]Read More