मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हाला हिवाळ्यात काही आरोग्यदायी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही मखना खिचडी बनवू शकता. मखना खिचडी हेल्दी असण्यासोबतच चवीनेही परिपूर्ण आहे. फायबर युक्त मखना खिचडी पचनाच्या दृष्टीनेही खूप चांगली आहे. माखणा खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.How to make Makhana Khichdi माखणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य मखना – २ वाट्या […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजमौली दिग्दर्शीत RRR चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे आता परदेशातही नावलौकीक कमावला आहे. अनेक नामवंत पुरस्कार पटकावलेल्या या चित्रपटाला अजून एक जागतिक महत्त्वाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये पार पडलेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात RRR मधील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजन सॉंग हा […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC NDA I आणि CDS I परीक्षा 2023 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता UPSC NDA आणि CDS I साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता तुम्ही उद्यापर्यंत या परीक्षांसाठी अर्ज करू शकता. पहिल्या अर्जाची अंतिम तारीख […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक अजित सिंग यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील ‘रिले रेस’ या प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत अव्वल कामगिरी करीत कांस्य पदक पटकाविले आहे. भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजित सिंग यांच्या या गौरवामुळे मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी […]Read More
अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवे उच्चांक स्थापित झाले. ‘वर्क फ्रॉम होम’ तर माहिती होते. पण, ‘वर्क फ्रॉम जेल’ बघायची पाळी आली. त्यांचे राजीनामे घेण्याची तत्कालिन मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नव्हती. शेवटी अख्खे मंत्रिमंडळच आपल्याला बदलावे लागले. आता राज्यातील नवीन सरकार प्रश्न झुलवत ठेवणारे नाही, तर गतीने निर्णय घेणारे आहे, असे प्रतिपादन […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवित्र हज यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांसाठी केंद्र सरकारने आज एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पवित्र हज यात्रेसाठी आजवर ठेवला जाणारा व्हीआयपी कोटा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे यात्रेला जाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन भाजपचे राज्य संघटक […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या प्रलंबीत मागण्यांच्या मान्यतेसाठी अदानी अंगीकृत मुंबई उपनगर वीज कंपनीचे कामगार अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात येत्या 13 जानेवारीपासून हातावर काळ्या फित बांधून आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. यावेळी त्यांच्यासोबत अध्यक्ष अशोक चव्हाण,नेते पवन गायकवाड आणि प्रकाश थोरात Prakash Thorat […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगविख्यात बौद्ध धर्मगुरु ‘महाथेरो अजाहय जयासारो ‘थायलंड येथून भारत भेटीसाठी येणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुंबईमध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांना भेट देणार आहेत. ‘ग्लोबल मेत्ता फाउंडेशन’ या ‘ संस्थेच्या वतीने रविवार १५ जानेवारी २०२३ रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एम फॉर सेवा ही चेन्नईत मुख्यालय असलेली आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र विस्तारण्यास उत्सुक आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, संस्थेच्या वतीने 14 -15 जानेवारी रोजी दोन दिवशीय ,तीन मैफलींचा ‘ ज्ञानगंगा संगीत महोत्सव 2023’ मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ […]Read More