Month: January 2023

राजकीय

मेट्रो ७, मेट्रो २अ पूर्ण मार्ग पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईकरांसाठी

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.Metro 7, Metro 2A complete route by Prime Minister for Mumbaikars मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) या पूर्ण टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]Read More

राजकीय

राजकारणात एक आणि एक अकरा होते …

नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजकारणात एक आणि एक दोन नाही तर अकरा करावे लागतात तरच कमजोर ठिकाणे मजबूत करता येतात असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.In politics one and one were eleven … नाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजपाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही, काँग्रेसचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे […]Read More

क्रीडा

विश्वचषक हॉकी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

भुवनेश्वर, 12  (भुवनेश्वर) : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पार पडला. कटक येथील बाराबती स्टेडियमवर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुमारे 2.30 तास चालला. मनीष पॉल आणि गौहर खान यांनी हा शो होस्ट केला होता. बॉलिवूड स्टार्स दिशा पटानी, रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम यांनी त्यांच्या क्रू मेंबर्ससह परफॉर्म केले. प्रीतम ‘इलाही’ […]Read More

अर्थ

सोयाबीन तेलाच्या आयातीवर लागू होणार शुल्क

नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :   केंद्राने दोन वर्षांसाठी २० लाख टन  सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला मागील वर्षी परवानगी दिली होती. पण आता पुढील आर्थिक वर्षापासून शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच १ एप्रिलपासून कच्चे सोयाबीन तेल (Row Soybean Oil) आयातीवर शुल्क लागू होणार आहे. यामुळं सोयातेलाचे दर (Soya Oil Rate) काहीसे वाढून […]Read More

बिझनेस

Income tax भरणाऱ्यांना अर्थमंत्र्यांकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Income Tax  भरणाऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यानी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुमचा वार्षिक पगार १०.५ लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावर १०० टक्के टॅक्स देखील वाचवू शकता. इतक्या उत्पन्नावरही तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार […]Read More

आरोग्य

सावधान, या भारतीय कफ सिरपबाबत WHO ने दिला गंभीर इशारा

मुंबई, दि.  12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय औषध कंपनी  Marion Biotech उत्पादीत दोन कफ सिरप लहान मुलांसाठी वापरली जाऊ नयेत असा गंभीर इशारा दिला आहे. Ambronol आणि DOK -1 Max ही कफ सिरप गुणवत्ता मानकांची पूर्ता करत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर  वापरावर बंदी घालण्यात यावी असे संघटनेने सुचित केले आहे. उझबेकीस्तान […]Read More

ऍग्रो

बासमती तांदळाचे वेगळेपण जपण्यासाठी केंद्राने जाहीर केली मानके

नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बासमती हा सुगंध, चव आणि लांब दाणे यांसाठी प्रसिद्ध असलेला तांदुळाचा जगप्रसिद्ध वाण मुख्यत: हरयाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये पिकवला जातो. बासमतीचा अनोखा स्वाद  जपण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण मानके जाहीर केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) भारतात पहिल्यांदाच बासमती तांदळासाठी सर्वसमावेशक नियामक […]Read More

Breaking News

परदेशी गुंतवणूकीसाठी मुख्यमंत्री दाव्होसला

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत. याशिवाय पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील […]Read More

करिअर

IGNOU मध्ये सहाय्यक प्राध्यापकासह 60 पदांवर भरती

दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) च्या अनेक शाळांमध्ये विविध विषयांसाठी असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांच्या ६० रिक्त जागांसाठी विद्यापीठाने ३१ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती. उमेदवार IGNOU च्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वरील जॉब विभागातील सक्रिय लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड […]Read More

महाराष्ट्र

पैनगंगा नदीवरील बंधाऱ्यासह विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या १६ पुलांना मान्यता

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा, पूर्णा व कयाधू नद्यांवरील उच्च पातळीचे बंधारे आणि विदर्भ मराठवाडा नद्यांना जोडणाऱ्या पुलांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे […]Read More