कासोल, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिमाचल प्रदेशचे मनमोहक सौंदर्य जगभरातील बॅकपॅकर्सना आकर्षित करते. पार्वती नदीच्या काठावर वसलेले आणि हिमालयाने वेढलेले, या शांत शहरामध्ये तुम्हाला अनुभवता येईल अशा अनेक गोष्टी आहेत. डिसेंबरमध्ये ते बर्फाच्छादित नंदनवनात बदलते, म्हणून तुमच्यातील साहसी लोकांसाठी जे थंड हवामानाचा सामना करू शकतात त्यांनी कासोलला भेट द्या. Situated on the banks of […]Read More
दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क: आर्यभट्ट कॉलेज, दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.aryabhattacollege.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे.Recruitment for Professor Posts in Aryabhatta College, University of Delhi रिक्त जागा तपशील वाणिज्य: […]Read More
ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हे सरकार मोगलांचे सरकार असल्याची टीका शिंदे सरकारवर करत, राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत. याशिवाय राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दखवत नाही असा प्रश्न देखील युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमात उपस्थित […]Read More
यवतमाळ, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्प होऊन 30 वर्षाचा कालावधी झाला आहे. मागणी करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. एका मागून एक शेतकऱ्यांनी प्रकल्पात उड्या घेतल्या. या आंदोलनामुळे प्रशासनाची दाणादाण उडाली. अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यावर 30 किलोमीटर पलीकडे सिंचनाचे पाणी मिळत […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या वृत्त कार्यक्रमांमधून द्वेष पसरविला जात असेल, तर अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. वाहिन्या हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक पडतो. आपले प्रेक्षक हे कार्यक्रम पाहण्यासाठी पुरेसे प्रगल्भ आहेत का, याचाही विचार केला पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.Fire the hate-mongering news reporter […]Read More
मुंबई, दि. 14 (जितेश सावंत): 13 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशांतर्गत आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू राहिल्याने भारतीय बाजारांना मागील आठवड्यातील काही नुकसान भरून काढण्यात यश मिळाले. बाजाराची आठवड्याची सुरुवात मजबूत झाली परंतु पुढील तीन सत्रे बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत राहिला. IT क्षेत्रातील प्रमुखांकडून (TCS/Infosys) सकारात्मक निमाही निकाल आणि यूएस आणि भारतातील मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक […]Read More
सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा करण्यात आली , महिलांकडून अभिषेक घालण्यात आला, यानंतर मानाचा असणारा आणि सुवासिनीचा लेणं असणार वानवसा रुक्मिणीमातेसमोर महिलांनी अर्पण केला.Gold ornaments for Rukmini Mata on the occasion of Sankranti याने संक्रांतीच्या भोगी सणाची सुरुवात करण्यात आली संक्रांती दिवशी पंढरपुरात […]Read More
कोलकाता, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड तातडीने कोलकाताहुन बंगळुरूसाठी रवाना झाला आहे. इतर सपोर्ट स्टाफ आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान द्रविडयांनी रक्तदाबाची तक्रार केली होती आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती. मात्र, आता त्यांची चाचणी बेंगळुरूमध्येच होणार आहे. यामुळे भारत […]Read More
वाराणसी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीला दोन अनोख्या गोष्टींची भेट दिली आहे. पहिली भेट गंगा विलास क्रूझ आणि दुसरी 5 स्टार टेंट सिटी. पंतप्रधान मोदींनी त्यांचे व्हर्चुअल उद्घाटन केले. गंगा विलास क्रूझ काही वेळात जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ प्रवासाला सुरुवात करणार आहे. यादरम्यान ती 3200 किलोमीटरचा प्रवास करेल. […]Read More
तिरुअनंतपुरम, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांनी शाळेतील पुरुष शिक्षकांना ‘सर’ आणि महिला शिक्षकांना ‘मॅडम’ असे न संबोधता दोघांना लिंगभाव निरपेक्ष अशा टिचर या शब्दाने संबोधित करावे असे निर्देश केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (केएससीसीपीसीआर) राज्यातील सर्व शाळांना निर्देश दिले आहेत. सर किंवा मॅडम याऐवजी ‘टिचर’ म्हटल्यास सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानतेची भावना रुजवण्यास […]Read More