रायपूर,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोहम्मद शमी आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वनडे मालिकेतील दुसरा सामना 8 विकेट्सने जिंकला. या विजयासह त्याने घरच्या मैदानावर सलग 7 वी वनडे मालिका जिंकली आहे. गेल्या चार वर्षांपासून संघ वनडे मालिकेत घरच्या मैदानावर पराभूत झालेला नाही. तसेच भारताचा वनडेमधला हा सलग सहावा विजय आहे. […]Read More
धुळे.दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे मोठ्या जल्लोशात उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी, हिरे भवन येथे होत आहे. आज सकाळी दहा वाजता गांधी पुतळ्यापासून अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. […]Read More
बिजिंग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनामुळे चीनमध्ये निर्माण झालेल्या भीषण स्थितीचे चित्र आता माध्यमांसमोर येत आहे. झिरो कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मृतांचा आकडा हजारोंवर पोहोचला आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे स्मशानभूमीवरील ताण कमी करण्यासाठी चीन सरकार आइसब्यूरियल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यात मृतदेह उणे 196 अंशांवर द्रवरूप […]Read More
पुणे दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यात संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे यांनी महिलेशी अश्लील वर्तन केले ,यासंदर्भात त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. रात्री महिलांना पोलीस ठाण्यात बोलविण्यापेक्षा महिला पोलीस अधिकार्रांयांनी साध्या वेशात पिडीतांच्या धरून जबाब घेणे आवश्यक […]Read More
मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्यात गुटखाबंदी जाहीर झाल्यानंतरही शहरासह परिसरात गुटख्याची छुपी विक्री सुरूच आहे. अवैध गुटखाविक्रीला पायबंद घालण्यासाठी मुंबई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शहरातील बोरीवलीमध्ये छापा टाकला. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने 12 लाख 59 हजार रुपये किमतीचा विमल गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी […]Read More
मुंबई, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील विधिमंडळ मुख्य सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाला प्रसिध्द गायिका आशा ताई भोसले येण्याचे नक्की झाले असले तरी उद्धव ठाकरे येणार का हे मात्र अद्याप अनिश्चित आहे. येत्या तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या तैलचित्राचे अनावरण होत असून त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्यापैकी आशा भोसले […]Read More
मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे ! या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार आहेत ! या पाहुण्यांमध्ये असणार आहेत, मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स ! विशेष म्हणजे […]Read More
सेंट्रल विस्टा मधील संसद भवनातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांची ही प्रतिमा Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ […]Read More
पुणे दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते […]Read More