Month: January 2023

करिअर

बिहार रूरल लाइव्हलीहुड प्रमोशन सोसायटीमध्ये यंग प्रोफेशनल्सच्या ७१ पदांसाठी भरती.

बिहार, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बिहार रुरल लाइव्हलीहुड प्रमोशन सोसायटीने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील यंग प्रोफेशनल्सच्या पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी आहे.Recruitment for 71 posts of Young Professionals in Bihar Rural Livelihood Promotion Society. पदांची […]Read More

Lifestyle

कुरकुरीत भेंडी पॉपकॉर्न कसा बनवायचा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुरकुरीत भिंडी पॉपकॉर्न बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि 15 मिनिटांत सहज तयार करता येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिस्पी भिंडी पॉपकॉर्न रेसिपीची चव आवडेल. चला जाणून घेऊया कुरकुरीत भिंडी पॉपकॉर्न बनवण्याची सोपी रेसिपी. कुरकुरीत भिंडी पॉपकॉर्नसाठी साहित्य भेंडी – 15 मैदा – १ कप कॉर्न फ्लोअर – १/२ कप ब्रेडचे […]Read More

राजकीय

आपल्यासाठी मातोश्री चे दरवाजे उध्दव ठाकरे यांनीच बंद केले आहेत

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला कसेही करून अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि मातोश्रीचे दरवाजे उध्दव ठाकरे यांनीच आपल्यासाठी बंद केले तरीही माझा त्यांच्यावर कोणताही वैयक्तिक आकस नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले.आपल्याला हर प्रकारे अडकवून अटक करण्याचे आदेश […]Read More

गॅलरी

बाळासाहेब ठाकरे विधिमंडळात

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूूज नेटवर्क)  :  हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात काल प्रदर्शित करण्यात आले. बाळासाहेबांच्या जयंतीदिनानिमित्त काल संध्याकाळी हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर येथील समाजकारण आणि राजकारण यावर अमिट छाप उमटवणाऱ्या बाळासाहेबांचे तैलचित्र आता राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, थोर स्वातंत्र्यसेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी […]Read More

महानगर

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, […]Read More

शिक्षण

5 हजार विद्यार्थ्यांनी केलें ‘राम रक्षा स्त्रोत्र’ पठण

अकोला, दि. २३  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता अकोला महानगर विश्वमांगल्य सभेच्या वतीने शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्रांगणामधे श्री देवनाथ मठ पिठाधीश्वर जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील 50 शाळांमधील 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सामुहिकपणे संस्कृत मधील राम रक्षा स्त्रोत्र पठण केले. विद्यार्थ्यांची भाषा शुद्धी व्हावी,उच्चारणात स्पष्टता यावी लयबद्ध […]Read More

Breaking News

“साडेतीन शक्तिपीठे ” महाराष्ट्राच्या चित्ररथावर

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणा-या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. […]Read More

मनोरंजन

काकासाहेब गाडगीळ पुरस्कार प्रदान….

औरंगाबाद, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान , पुणे यांच्यातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना दरवर्षी दिला जाणारा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार वर्धा येथे पुढील महिन्यात होणार्या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना आज औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला.Kakasaheb Gadgil Award… रू २१,०००/- व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी […]Read More

Featured

डॉ प्रभा अत्रे यांना हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार….

ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.या वेळी प्रभा अत्रे यांना मानपत्र आणि एक लाख रुपयाचा धनादेश तसेच शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रभा अत्रे यांनी सर्वांचे आभार मानले […]Read More

पर्यावरण

हिवाळ्यातही आता पडणार पाऊस …

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अलीकडेच हवामानात मोठा बदल झाला आहे- यंदा तर अगदी हिवाळा सुरू होईपर्यंत पाऊस पडत होता याचा अर्थ हिवाळा जास्त काळ टिकेल. महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भ आणि परिसरात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे […]Read More