Month: December 2022

महानगर

अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात शिजान खानला अटक

वसई, दि. २५ (एमएमसी न्यूज )  : सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेची अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात वालीव पोलिसांनी तिचा को ऍक्टर शिजान खानला अटक करून रविवारी वसई न्यायालयात हजर केलं असता वसई न्यायालयानं शिजान खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला वालीव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून पोलीस या […]Read More

ट्रेण्डिंग

तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी

ठाणे, दि. २५(एमएमसी न्यूज नेटवर्क): बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात झाली. या बैठकीत बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज, मंत्री संजय […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त पंढरपुरात भाविकांची हाउसफुल गर्दी

पंढरपूर दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाताळच्या निमित्ताने आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची हाऊसफुल गर्दी झाली आहे. गर्दीमुळे पंढरपुरातील सर्व मठ ,धर्मशाळा, लॉज हे पूर्ण क्षमतेने भरले असून विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग ही सुमारे चार किलोमीटर लांब गोपाळपूर रोडच्या पत्रा शेड पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणतः पाच तासांचा कालावधी लागत आहे. तब्बल […]Read More

करिअर

TSPSC मध्ये वॉर्डनसह 581 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TPSSC) ने वसतिगृह कल्याण अधिकारी Gr-I, Hostel Welfare Officer Gr-II, Warden Gr-I, Warden Gr-II, Matron Gr-I, Matron Gr-II पदांसाठी आणि महिला अधीक्षकांसाठी अर्ज मागवले आहेत. पदे. अधिसूचना प्रकाशित झाली आहे. याअंतर्गत आदिवासी कल्याण विभाग, अनुसूचित जाती विकास विभाग, बीसी कल्याण विभाग आणि अपंग व ज्येष्ठ […]Read More

Lifestyle

केशर चहाची रेसिपी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे, अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी केशर चहाने स्वतःला निरोगी ठेवू शकता. केशर चहा बनवायला खूप सोपा आहे आणि तो काही मिनिटांत तयार होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच केशर इतरही अनेक फायदे देते. चला जाणून घेऊया केशर चहा बनवण्याची सोपी पद्धत.Saffron Tea Recipe केशर […]Read More

Breaking News

कोविडच्या भीतीने शेअर बाजार हादरला

मुंबई, दि. 24 (जितेश सावंत ):   शेअर बाजारासाठी गेला संपूर्ण आठवडा संकटाचा ठरला. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळाल्याने बऱ्याच देशात मंदीची भीती निर्माण झाली विशेष करून अमेरिकन अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो पर्यायाने संपूर्ण जगातील फायन्यांशिअल मार्केट वर प्रभाव पडू शकतो या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले.त्याचबरोबर चीनमध्ये कोविडची स्थिती बिघडल्याच्या बातम्या येऊ […]Read More

पर्यटन

आफ्रिकेतून भारतात पुन्हा येणार नवे पाहुणे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नुकत्याच केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आफ्रिकेतील नामिबियातून अजून १४ चित्ते भारतात दाखल होणार असल्याचे कळते आहे. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये यापूर्वी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५ मादी आणि ३ नर नामिबियातून भारतात आणण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांना कुनो येथे […]Read More

महाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गाचे काम जानेवारी महिन्यात नव्याने !

अलिबाग, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगड प्रेस क्लबने ने आंदोलनाचा इशारा देताच नॅशनल हायवे विभागाने संयुक्त बैठक घेऊन त्यामध्ये कासु ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम जानेवारी महिन्यात नव्याने सुरू करणार असल्याचे आणि खड्डे भरणाऱ्या ठेकेदार एजन्सीवर कारवाई करण्याचे आश्वासित केल्याने नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. या बैठकीत महामार्गावर पडलेले […]Read More

Featured

मुक्ता टिळक यांना श्रध्दांजली वाहून विधानसभा तहकूब

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधानसभेतील भाजपाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल त्यांना आज सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.Assembly adjourned to pay tribute to Mukta Tilak मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोक प्रस्ताव सभागृहात मांडला , अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आणि सभागृहाने स्तब्ध उभे […]Read More

ट्रेण्डिंग

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या मद्यपान करण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. या निमित्ताने झालेल्या मद्यविक्रीमुळे शासनाला देखील चांगला महसूल मिळतो. त्यामुळे यावर्षी  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा करणारे परिपत्रक जाहीर केले आहे.  २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने आणि […]Read More