मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना आज आर्थिक फसवणूक प्रकरणी CBI ने मुंबईमधून अटक केली आहे. ICICI बॅंकेची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. 23) CBI ने या प्रकरणात ICICI बॅंकेच्या माजी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंद्रा कोचर आणि त्यांचे पती दीपक […]Read More
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी आज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. Members of both sides chanting slogans as they descend on the steps of the Vidhan Bhavan… बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके अशा घोषणा विरोधी सदस्यांनी दिल्या […]Read More
नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी आज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके अशा घोषणा विरोधी सदस्यांनी दिल्या तर दाऊदच्या सहकाऱ्यांना मदत करणाऱ्या युवा नेत्यावर कारवाई करा , देश के गद्दारोंको जुते मारो […]Read More
अमृतसर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुवर्ण मंदिर हरमंदिर साहिब या नावानेही ओळखले जाणारे, शीख समुदायाचे हे सुंदर धार्मिक स्थळ शांतता, Beautiful religious place… Golden Temple मानवता आणि बंधुता याबद्दल आहे. दुमजली संरचनेत एक अद्वितीय घुमट वास्तुकला आहे, ज्याचा वरचा अर्धा भाग शुद्ध सोन्याने मढवलेला आहे आणि दुसरा अर्धा भाग पांढऱ्या संगमरवरी बांधलेला आहे. स्थान […]Read More
कोल्हापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम पाऊस झाला. राधानगरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने गुऱ्हाळघर चालकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आज, सोमवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Cloudy weather in Kolhapur city throughout the day गेली दोन दिवस वातावरणात बदल झाला आहे. थंडी गायब होऊन […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती सुरू आहे. Indian Oil Corporation Limited Recruitment for Apprentice Posts या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जानेवारी २०२३ आहे. IOCL iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी 14 डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. पदांची संख्या […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रावर मानवी वसाहत उभारण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 2025 पर्यंत चंद्राच्या मातीत झाडे आणि हिरवळ रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी चंद्रावर वनस्पती उगवण्याचा उपक्रमाचा आराखडा तयार केला आहे. चंद्राचे तापमान दिवसा 107 अंश सेल्सियस तर रात्रीचे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे काजूच्या पिकावर मोठा दुष्परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर काळपट पडला आहेत. तर काही ठिकाणी नुकतेच धरु लागलेले काजू बी काळवंडले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फारसा फटका बसला नसला तरीही गेल्या पंधरवड्यातील सततच्या ढगाळ हवामानांमुळे येथील […]Read More
देवगड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवगड येथील भर समुद्रात आज मच्छीमार नौकेला लागण्याची थरारक घटना घडली आहे. देवगड बंदरातील मच्छीमारीसाठी गेलेली गणपत निकम यांची पुण्यश्री नौका २२ वाव खोल समुद्रात मच्छीमारी करत होती. यावेळी अचानक नौकेने पेट घेतल्याने नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी भर समुद्रात आपल्या नौकांसह धाव घेत […]Read More
वॉशिग्टन, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जग ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात असताना अमेरिका आणि कॅनडावर मात्र भयंकर अशा हिमवादळाचे संकट घोंगावत आहे. अमेरिकेतील सुमारे 20 कोटी जनता हिमवादळाच्या तडाख्यात सापडली आहे. मोंटाना शहरात तापमान उणे ४५ अंशांपर्यंत घसरले असून प्रचंड थंडीमुळे देशाच्या बहुतांश भागात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील 60 […]Read More