Month: December 2022

महानगर

दक्षिण कोरियन तरुणीची छेड काढणारे दोन तरुण गजाआड

मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): एका दक्षिण कोरियन युट्यूबर तरुणीची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना मुंबईच्या खार पोलिसांनी गजाआड केले आहे. मोबीन चांद मोहम्मद शेख (वय१९) आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सीर (वय २१) अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही वांद्रे च्या पटेलनगर येथील रहिवाशी आहेत. Two youths arrested for molesting South Korean girl सोमवारी […]Read More

Featured

4 बड्या सुपारी व्यावसायिकांवर इडीची छापेमारी …

नागपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण विदर्भात बेकायदा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरात ईडी तर्फे चार बड्या सुपारी व्यापाऱ्यांचा ठिकाणांवर छापेमारी कारवाई करण्यात आली .ED raids on 4 big businessmen… या कारवाईमध्ये व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्र हस्तांतरित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदेशीर सडक्या सुपारी व्यवसायाचे पाळेमुळे कुठपर्यंत पोहचली आहे […]Read More

ऍग्रो

बावीस लाख खर्चून बांधले 2 कोटी लिटर क्षमतचे शेततळे

जालना, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी २२ लाख रुपये खर्चून २ एकरवर एक गोलाकार शेततळे तयार करून घेतले आहे.तब्बल २ कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेले शेततळे त्यांनी २ एकर क्षेत्रावर तयार केले आहे.Farms of 2 crore liters capacity […]Read More

महाराष्ट्र

जंगली हत्तींनी केले शेतीचे मोठे नुकसान

भंडारा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओरिसाच्या जंगलातून भटकंती करत महाराष्ट्राच्या सीमेत आलेला 23 हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यात पोहोचला आहे. सध्या या हत्तींचा कळप लाखनी तालुक्यातील रेंगेपार या गाव शिवारातील शेती भागातून नुकसान करीत आहे.Wild elephants cause huge damage to agriculture पश्चिम दिशेला लागून असलेल्या वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 380 मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. कळपात […]Read More

महानगर

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे .Nomination Paper for Gram Panchayat Elections Offline त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज […]Read More

खान्देश

कॉबॅक्टक्ट आर्मी एव्हिएशनचे दीक्षांत संचलन

नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय सेना दलाच्या हवाई तुकडीतील लढाऊ हेलिकॉप्टर पायलटना प्रशिक्षण देणाऱ्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अथवा कॅट्स च्या प्रशिक्षण केंद्रातील 37 व 38 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज नाशिक रोड जवळच्या गांधीनगर एअरफील्डवर दिमाखात संपन्न झाला . एका नायजेरियन अधिकाऱ्यासह 32 अधिकाऱ्यांना कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर पायलट म्हणून एव्हिएशन विंगकडून […]Read More

राजकीय

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची मुदत वाढवा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तथापी सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. Extend the deadline for filing Gram Panchayat election applications अर्ज भरण्याची मुदत उद्या २ डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक […]Read More

राजकीय

वीजबील सक्ती व पीक विमा कंपन्याच्या विरोधात चक्का जाम अंदोलन

वीजबील सक्ती व पीक विमा कंपन्याच्या विरोधात चक्का जाम अंदोलन बीड दि १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून सक्तीची वीजबील वसुली चालू असल्याचा आरोप शिवसेना ( ऊबाठा ) ने केला आहे. २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतीवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. […]Read More