Month: December 2022

Featured

सच्चर आयोगाप्रमाणे शिया मुस्लिमांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सच्चर आयोगाप्रमाणे शिया मुस्लिमांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी,ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली.Set up a separate commission for Shia Muslims like the Sachar Commission 4 डिसेंबर रोजी मुंबई मस्जिद-ए-इराणी,भेंडी बाजार,मोहम्मद अली रोड, मुंबई येथे ऑल इंडिया शिया […]Read More

महाराष्ट्र

फेम योजने अंतर्गत नागपूरात 40 इलेक्ट्रिक बसेस…

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्र सरकारच्या फास्टर अडोप्शन अँड मनुफॅक्चरिंग हाईब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात फेम योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला संपूर्णपणे इलेक्ट्रिक 40 बसेस प्राप्त झाल्या आहेत .40 electric buses in Nagpur under FAME scheme… यापैकी 22 बसेस चे परीचालनही सुरू करण्यात आले असून लवकरच उर्वरित बसेसची चालविण्यात येणार आहेत. सध्या […]Read More

बिझनेस

सोन्या-चांदीच्या भावात विक्रमी तेजी

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नसराईची लगबग सुरू असताना सोने व चांदीचे भाव चांगलेच वधारले आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2600 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमची वृद्धी दिसून आली. तर चांदीत 6000 रुपये प्रत‍ि क‍िलो पेक्षा जास्त वाढ झाली. वायदे बाजारासह (MCX) सराफा बाजारात सोन्याने नवीन विक्रम रचला. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात  सोन्याच्या भावात […]Read More

महाराष्ट्र

रजनी शिर्के यांना कशिदाकारीचा राष्ट्रीय पुरस्कार!

यवतमाळ, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एका रंगीत कापडावर सुई आणि धाग्याच्या माध्यमातून चित्र काढणे किंवा नक्षी काढणे याला भरतकाम, एम्ब्रोईडरी किंवा कशीदाकारी म्हटले जाते. कशीदाकारी ही एक प्राचीन हस्तकला आहे .National award for embroidery to Rajni Shirke! परंतु काळाच्या ओघात ही कला लोप पावती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .मात्र अशावेळी यवतमाळच्या […]Read More

विदर्भ

राज्यात या जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी

मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या काळात राज्याच्या अर्थकारणाला सोन्याची झळाळी प्राप्त होऊ शकते. कारणही तसेच आहे, राज्यातील चंद्रपूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबत केलेला […]Read More

राजकीय

सरपंच पदाकरिता तृतीयपंथी उमेदवारही मैदानात…

वाशिम, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच धडपड सुरू आहे. त्यात मानोरा तालुक्यात खापरदरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तृतीयपंथी ज्ञानेश्वर आडे या उमेदवाराने काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मानोरा तालुक्यातील खापरदरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ७२, सदस्य पदासाठी २७६ अर्ज हे सर्वसाधारणकरिता आरक्षित असल्यामुळे मानोरा तालुक्यातील खापरदरी […]Read More

मनोरंजन

सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सव, कलाकारांची घोषणा

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात येणा-या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. यंदाच्या महोत्सवाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “कोविड काळात भारतरत्न पं. भीमसेन जोशी […]Read More

Lifestyle

केशर हळदीचे दूध कसे बनवायचे

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी केशर हळदीचे दूध हे एक उत्तम पेय आहे, तर ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. चला जाणून घेऊया केशर हळदीचे दूध बनवण्याची सोपी पद्धत.How to make saffron turmeric milk केशर हळदीचे दूध बनवण्यासाठी साहित्य दूध – 2 ग्लास हळद – १/२ टीस्पून […]Read More

महानगर

पालकमंत्री दीपक केसरकरच्या हस्ते ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ या

मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तर राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास या खात्यांचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

6 डिसेंबर निमित्त लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासी अधिसूचना जारी

मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): 6 डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासी वाहतूक नियमन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त […]Read More