Month: December 2022

Lifestyle

बटाटा वांग्याचा चोखा कसा बनवायचा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बटाटा वांग्याचा चोखा बनवण्यासाठी जास्त घटकांची गरज नसते. तुम्ही ते लंच किंवा डिनरसाठी बनवू शकता आणि कधीही खाऊ शकता. चला जाणून घेऊया बटाटा वांग्याचा चोखा बनवण्याची सोपी रेसिपी.How to make Potato Eggplant Chokha बटाटा वांग्याचा चोखा बनवण्यासाठी साहित्य वांगी – २ बटाटा – 4-5 कांदा – २ टोमॅटो – […]Read More

राजकीय

मुंबईतील सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असून, त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक व रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश आले असून, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय गृहमंत्री […]Read More

देश विदेश

आठवड्यातील हे 5 दिवस राष्ट्रपतीभवन सर्वसामान्यांसाठी खुले

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे शासकीय निवासस्थान असलेले राष्ट्रपतीभवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून 5 दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हे आठवड्यातील 5 दिवस राष्ट्रपती भवनाला भेट देता येणार आहे. राजपत्रित सुट्टीच्या दिवशी इमारत बंद राहणार आहे. या दरम्यान दिवसभरात येणा-या सर्वसामान्य […]Read More

क्रीडा

या दिवशी होणार IPL 2023 साठी मिनी लिलाव

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात उतरलेल्या 991 पैकी 87 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मिनी लिलाव प्रक्रिया कोची येथे 23 डिसेंबरला पार पडणार आहे. एकूण 991 खेळाडूंपैकी 714 खेळाडू भारतीय आहेत. या मिनी लिलावात २७७ परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५७ खेळाडू आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील ५२ […]Read More

विदर्भ

वनकर्मचाऱ्यांसाठी दत्तक वने ही नवी संकल्पना

अमरावती, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दत्तक ग्राम, दत्तक मुलगा याच धर्तीर्तीवर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील वनाधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांसाठी दत्तक वने ही संकल्पना आणली आहे. आता पुढे वनाधिकाऱ्यांना एखाद्या लहान मुलासारखा वनाचा सांभाळ करावा लागेल.Adoption forest is a new concept for forest workers आंतरराष्ट्रीय वने आणि वन्यजीव करार संस्थेनी जगात अशा पद्धतीने […]Read More

करिअर

NHM, मध्य प्रदेश मध्ये मायक्रोबायोलॉजिस्टच्या 38 पदांवर भरती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नॅशनल हेल्थ मिशन मध्य प्रदेशने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मायक्रोबायोलॉजिस्टच्या 38 पदांच्या कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार 19 डिसेंबर 2022 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्य प्रदेश @ nhmmp.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 25 नोव्हेंबर 2022 अर्ज […]Read More

क्रीडा

जाणून घ्या IPL च्या नियमातील महत्त्वाचा बदल

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाची चाहुल लागत असताना आता देशात IPL चे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठीच्या लिलावाची देखील जोरदार तयारी सुरू आहे. त्यात आज आयपीएल  गव्हर्निंग काउंसिलमध्ये दीर्घ चर्चेनंतर स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण नियम समाविष्ट करण्यात आला आहे.आयपीएलमध्ये आता नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधार ११ ऐवजी १५ खेळाडूंची नावे सांगतील. त्यापैकी ११ खेळाडू […]Read More

Featured

साडेपाचशे आदिवासी पारधी कुटुंबांचे घरांसाठी आझाद मैदानात धरणे

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई,उपनगर आणि नवी मुंबई परिसरातून आलेल्या साडेपाचशे आदिवासी पारधी कुटुंबांने घरांसाठी आजपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले आहे.5.5 hundred tribal Pardhi families to sit in Azad Maidan for their houses आदिवासी पारसी महासंघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या धरणे आंदोलनात माजी खासदार हरिभाऊ […]Read More

ट्रेण्डिंग

कर्नाटकच्या कुरापती थांबेनात,आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात बंदी

मुंबई,दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नांटक हा कित्येक वर्ष भिजत पडलेला प्रश्न आता चिघळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्नाटक दररोज काही ना काही गोष्टी करून महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कहर म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला आहे. Ministers of Maharashtra are banned […]Read More

महिला

१३ वर्षांच्या मुलीसोबत शाळेतच सामूहिक अत्याचार

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे.या घटनेनं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.Gang rape with 13-year-old girl at school मुंबईच्या माटुंगा येथील महापालिकेच्या शाळेत वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळं सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या हॉलमध्ये येण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान […]Read More