Month: December 2022

राजकीय

संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू ?

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र आंदोलनात कुठे होता? संघाची टोपी काळी का? असा सवाल संघाला विचारता आणि पीएफआयवरील बंदीचे समर्थन करण्यास तयार नाही? संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी करीत आज पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला […]Read More

मराठवाडा

हक्काच्या घरासाठी उपोषण करणाऱ्या वृद्धाचा थंडीने मृत्यू

बीड, दि. ४ – हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या वृद्ध उपोषणार्थीचा थंडीने कुडकुडत मृत्यू झाला. आज सकाळी हे निदर्शनास आले. आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहेत. ते कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी पवार […]Read More

विदर्भ

चार एयरक्रॉफ्ट प्लेन उतरले यवतमाळच्या विमानतळावर

यवतमाळ दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेच्या लाइट एडवेन्चर श्रेणीचे ४ एयरक्राफ्ट विमान काल यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर दाखल झाले. देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवासोबतच सध्या भारतीय सेनेद्वारे भारतिय सेना सेवाकोर चे ११ वे पुनर्मिलन व सेनेच्या सेवा कोअरच्या २६२ व्या वर्धापनानिमित्त आर्मी एडवेंचर विंग ने देशात माइक्रो लाइट एक्सपेंडिशन अभियान चालविले आहे. […]Read More

विदर्भ

या महामेट्रो व्हाया-डक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

नागपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर प्रकल्प राबवताना अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या, महामेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. महामेट्रो नागपूरच्या वर्धा रोड वरील डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या 3.14 किमी लांबीच्या डबल डेकर व्हाया-डक्टला […]Read More

ट्रेण्डिंग

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली माहिती देतानाच अशा प्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी […]Read More

Breaking News

तर अशी कामे थांबविता येणार नाहीत

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेल्या मात्र वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 डिसेंबर होणार आहे. संबंधित कामांचं बजेट मंजूर असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना अशी कामं थांबवता येणार नसल्याचे […]Read More

महानगर

मुंबईत जमावबंदी ही अफवाच

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे आणि गैरसमज निर्माण करणारे आहे.ही निव्वळ अफवा असल्याची माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे – पाटील यांनी दिली.Jamaban is a rumor in Mumbai विविध माध्यमांनी मुंबईत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने मुंबई पोलिसांकडून ३ ते १७ डिसेंबर दरम्यान […]Read More

महानगर

संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव हा रसिकांसाठी पर्वणी

ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संगीत साधनेत यशस्वी होऊन वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित होणाऱ्या ख्यातकीर्त गायिका बेगम परविन सुलताना यांच्या दमदार गायकीने यावर्षीच्या राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाली.Sangeetbhushan Pt. Ram Marathe Mahotsav is a festival for lovers आम्ही कलाकार पुजारी आहोत , रसिक प्रेक्षक आमचे […]Read More

महाराष्ट्र

संजय राऊत म्हणाले हिंदू मुलांनीही अनेक मुलींचे खून केले आहेत

नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्रात आम्हीही कर्नाटकच्या मंत्र्यांना बंदी घालू शकतो

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना बंदी करू शकतो, पण तसं करणार नाही, सामोपचारानं प्रश्न मिटावेत; असं शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता? अशा शब्दांत शालेय दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला. महाराष्ट्रात […]Read More