Month: December 2022

महानगर

भूकंपाने नुकसान झालेल्या कुटुंबांना १० हजारांची मदत

शहापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भूकंपाचे सौम्य धक्के बसत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज सकाळी भेट दिली. तसेच नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला. घराचे जास्त नुकसान झालेल्या १५ कुटुंबांना कपिल पाटील फौंडेशनच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत प्रदान केली. तसेच […]Read More

ट्रेण्डिंग

सीमावादानंतर मंत्री लागले कामाला

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पूर्व भागात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यामुळे सीमा भागाचा वाद उफाळून आल्यावर मंत्रिमंडळ कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यातील गुड्डापूर येथून धानम्मा देवीचे दर्शन घेऊन सामंत यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. दुष्काळी 42 गावातील इरिगेशन तलाव, पाझर […]Read More

करिअर

त्रिपुरा लोकसेवा आयोगाने पदे भरण्यासाठी अर्ज मागवले

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  त्रिपुरा लोकसेवा आयोगाने (TPSC) कनिष्ठ अभियंता (Tripura PSC Recruitment 2022) पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार TPSC च्या अधिकृत वेबसाइट tpsc.tripura.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.Tripura Public Service Commission invited applications for filling up the posts पदांची संख्या: 200 विशेष तारखा अर्ज सुरू […]Read More

Lifestyle

पनीर भुर्जी रेसिपी

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पनीर भुर्जी ही अशी खाद्यपदार्थ आहे जी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी केव्हाही खाल्ली जाऊ शकते. ही एक सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे जी कमी वेळेत बनवता येते. पनीर भुर्जी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.Paneer Bhurji Recipe पनीर भुर्जी साठी साहित्य पनीर – 250 ग्रॅम कांदा – १ टोमॅटो – […]Read More

ट्रेण्डिंग

तिहार जेलमध्ये क्रुरकर्मा आफताबला मिळतात या सुविधा

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसई येथील तरुणी श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निर्घुण खून करणारा आफताब सध्या तिहार जेल मध्ये आहे. त्याला बॅरेक क्रमांक-४ मध्ये ठेवण्यात आले आहे. तो या जेलमध्ये तासंतास बुद्धिबळ खेळतो. त्याने केलेल्या विनंतीनंतर जेलमध्ये त्याला पॉल थेरॉक्सचे ‘द ग्रेट रेल्वे बाजार’ हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याची माहिती सुत्रांकडून […]Read More

आरोग्य

औषधांच्या पाकिटावर क्यूआर कोड बंधनकारक

मुंबई,दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बनावट औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढील वर्षांपासून औषधाबाबतची माहिती असलेले बारकोड औषधांच्या पाकिटावर लावणे अनिवार्य होणार आहे. QR code Mandatory on medicine packet 1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  या वैशिष्ट्यपूर्ण  क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. यामध्ये […]Read More

खान्देश

पर्यावरण रक्षण संदेशासाठी तीन हजार किमी चा सायकल प्रवास

नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  नाशिक येथील 60 वर्षाच्या वरील वयोगटातील तरुण तडफदार सायकलवीर राजेश्वर सूर्यवंशी,श्रीराम पवार, कर्नल शिवनारायण मिश्र, डॉ. साहेबराव कासव, आणि उल्हास कुलकर्णी यांनी त्र्यंबकेश्वर (नाशिक) ते पशुपतिनाथ (नेपाळ) हा तब्बल 3000 किलोमीटरचा सायकल प्रवास करून “स्वच्छ पर्यावरण आपली जबाबदारी” हा संदेश दिला. हे सायकल अभियान यशस्वीरित्या पूर्ण करून ते […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात मंदीरात मोबाईल वापरास न्यायालयाकडून बंदी

चेन्नई,दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्ये तेथील मंदीरांमधील स्वच्छता आणि पावित्र्य जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मंदीरात प्रवेश करताना घालायची वस्त्रे आणि अन्य उपचारांबाबतही कसोशीने काळजी घेतली जाते. मंदिरात फोनमुळे मन एकाग्र होत नाही. मूर्तींचे फोटो काढले जातात, तसेच महिलांचेही त्यांच्या अपरोक्ष फोटो घेतले जातात, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच मंदीराचे पावित्र्यही धोक्यात […]Read More

ट्रेण्डिंग

सुंदर पिचई पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

मुंबई,दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भुषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो, मी या पुरस्कारासाठी […]Read More

विदर्भ

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

नागपूर दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट […]Read More