मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, सीमा भागा बाबत कचखाऊ धोरण स्वीकारणाऱ्या सरकारच्या विरोधात मविआ ने मोर्चा पुकारला आहे.Mawia march on 17th against the government which tolerates corruption and insults राज्यपालांनी वारंवार केलेली वक्तव्ये , राज्या बाहेर जाणारे उद्योग , सीमा वादावर गप्प बसणारे सरकार , कर्नाटकचे मुख्यमंत्री विरोधात […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०२३ च्या वर्षारंभी, १७ जानेवारी रोजी शनीदेव अडीच वर्षांनी मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहेत व २९ मार्च २०२५ पर्यंत ते तेथेच राहणार आहेत. शनिदेव दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतात व त्यांचे राशीचक्र साधारणतः ३० वर्षांत पूर्ण होते. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे काही राशींचे भाग्य उजळेल तर काही […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दहा वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत भरती होणाऱ्या विद्याथ्यांच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती प्रजा फाऊंडेशने दिली . There has been a decline in the number of students enrolled in Mumbai municipal schools in ten years.प्रजा फाऊंडेशनतर्फे ‘मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षणाची सद्यस्थिती, 2022’ या अहवालाचे प्रकाशन आज प्रेस क्लब येथे […]Read More
मुंबई,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सीमाप्रश्नी बेळगावात येऊ नका असा इशारा दिल्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांचा उद्या (दि.६) ठरलेला बेळगाव दौरा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे आता महाराष्ट्र सरकारवर जोरदार टिका होत आहे. हा दौरा का रद्द केला याबाबत बोलताना उप मुख्यमंत्री […]Read More
मुंबई,दि.5 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमा वादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री आता दररोज चर्चेत येईल असे विधान करताना दिसत आहेत. दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे. तुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. तेथेच लढू. इथे येऊन राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवू नका, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक […]Read More
देहू,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्सवप्रिय असलेल्या आपल्या समाजात सणवार आणि दिनविशेषांची काही कमी नाही. या ना त्या कारणाने विविध समाजमाध्यमांवरून शुभेच्छा संदेश ओसंडून वाहत असतात. यामध्ये महापुरुषांच्या नावाने काही अवतरणे लिहून शुभेच्छा संदेश पाठवले जातात. अनेकदा ते त्यातील अवतरणे त्या महापुरुषाची नसतातच आणि न वाचता वैधता न पाहता फॉरवर्ड करण्याच्या आपल्या सवयीमुळे असे संदेश […]Read More
नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धा (wallpainting competition) आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थी व नागरिक मोठ्या यात संख्येने सहभागी झालेले असून शहराच्या भिंतीवर चित्र रेखाटने सुरू झालेले आहे. क्लिन हेरिटेज ऑफ नागपूर, क्लिन ऑरेंज सिटी, […]Read More
पुणे,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या निमित्ताने पुणे येथे 16 डिसेंबर रोजी जागतिक भरड धान्य परिषद (World Millet Summit होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (MCCIA) द्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाबार्ड (NABARD) आणि केंद्रीय […]Read More
ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हवामान बदल, कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्धामुळे पसरलेली अस्थिरता यांमुळे जगभरात गोंधळ माजला असून, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवड्यामुळे जगातील गरीबांचे जगणे बिकट झाले आहे. जागतिक स्तरावरील पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. अशा स्थितीस तोंड देण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे प्रचंड सामाजिक दरी निर्माण झाली आहे. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर पंतप्रधान […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक व परिसर स्वच्छ व टापटीप असेल या बरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ व निर्जंतुक असतील, यावर आता भर दिला जात आहे.Clean bus of ST, beautiful bus stand, taptip toilets […]Read More