दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सत्ता संघर्ष आणि सत्तापालट यावर दाखल याचिकांवरची सुनावणी आता पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे.The hearing on the power struggle is now next year शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्नाटकात आज घडलेल्या हिंसाचार आणि महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करण्याच्या प्रकारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकार थांबण्याचे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कडे केली आहे.Karnataka Chief Minister Basavaraj Bommai फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली.असे प्रकार तातडीने […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सीमा भागात गेले काही दिवस सुरू असलेले प्रकार आणि आज घडलेल्या घटना यामुळे तिथली स्थिती चिंताजनक आहे, याच कारणाने आता सीमा वादावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे, मात्र येत्या ४८ तासात हे थांबलं नाही तर आपल्यालाही बेळगावात जावं लागेल असा इशारा खा शरद पवार यांनी दिला आहे.Time to take […]Read More
बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिरेबागवाडी इथल्या टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आज दगडफेक करण्यात आली. बेळगाव हिरेबागवाडी इथं महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात ६ ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात […]Read More
कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटक प्रवेश बंदी केल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमा प्रश्नावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. Heavy police deployment on all borders of Karnataka state महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कर्नाटक सरकारनं कर्नाटकाच्या सर्व सीमांवर मोठा पोलीस […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह आज चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.Governor, CM, DyCM pay tribute to Dr Ambedkar on 66th Mahaparinirvan Din यावेळी राज्य […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल इंडिया सहाय्यक कंपनी सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडने (सीसीएल) ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांची भरती केली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2022 आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाली.Recruitment in 139 posts of Junior Data Entry Operator in CCL पोस्टची संख्या: 139 पात्रता […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शर्मल रोटी न्याहारीसाठी देखील खाल्ले जाऊ शकते. दूध, साखर, केशर इ. सामग्री देखील तयार करण्यासाठी वापरली जाते. या रोटीच्या गोडपणामुळे, मुले देखील मोठ्या उत्साहाने खातात. शर्मल रोटी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.Bread making शर्मल रोटी बनवण्यासाठी साहित्य पीठ – 1 कप दूध – 1/2 कप देसी तूप – 1/2 […]Read More
दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सलीमगढ किल्ला 1546 चा आहे जेव्हा सुरी राजवंशाचे दिल्लीवर राज्य होते. Suri dynasty ruled Delhi. एकेकाळी यमुना नदीवरील बेट असलेल्या जमिनीवर सलीम शाह सूरीने बांधलेले, इसवी सन १५५५ मध्ये राजवंशाच्या पतनानंतर त्याचे महत्त्व हरवले. लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना मुघल शासकांनी त्यांच्या अल्प मुक्कामासाठी या किल्ल्याचा वापर केला. सलीमगड […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर घातलेली बंदी उठविली आहे. प्लास्टिकच्या ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या, पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, चमचे, काटे यांच्या वापरण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मार्च २०१८ पासून या वस्तूंच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. बंदी शिथिल करण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारकडून गुरुवारी जारी करण्यात […]Read More