Month: December 2022

राजकीय

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. New municipality for Fursungi-Uruli villages Pune District- Maharashtra ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट […]Read More

ट्रेण्डिंग

सीमा वादामुळे एस टी सेवा बंद , प्रवाशांचे हाल

सांगली, दि. ७ (एमएमसी  न्यूज नेटवर्क) : बेंगलोर जवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवर झालेल्या दगडफेकीनंतर सदर मार्गावरील महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ST service stopped due to Maharashtra-Karnataka border dispute सीमा प्रश्नावर हा प्रकार सुरू झाला असून काल दुपारनंतर महाराष्ट्रातून आलेल्या अनेक वाहनांवर कन्नड भाषिक लोकांनी दगडफेक […]Read More

मराठवाडा

लग्नाच्या जेवणातून विषबाधा; ३४ महिलांवर उपचार सुरू

बीड दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लग्नकार्य असल्यामुळे सुवासिनी महिलांना जेवण देण्याची प्रथा काही भागांमध्ये आहे. बीड जिल्ह्यातल्या गित्ता या गावी सुवासिनी महिलांना जेवण देण्यात आले मात्र या जेवणातून हळूहळू 50 ते 60 लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Poisoning from the wedding meal; Beed Maharashtra अंबाजोगाई तालुक्यातील मौजे गित्ता येथे […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमधील या गावांचा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार

मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 8 तारखेला लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. पंतप्रधानांचे होम स्टेट असल्यामुळे अर्थातच देशभरातून या निवडणूकांकडे अधिक जगतेने पाहिले जात आहे. निवडणूका यशस्वी होण्यासाठी सर्व प्रयत्न करून देखील गुजरातमधील या तीन गावांनी विकास कामे न झाल्यामुळे विधानसभा निवडणकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर […]Read More

महिला

हे आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे कोच

मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  दोन महिन्यांपूर्वी चषक जिंकून भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकून घेतले आहे. या संघाच्या व्यवस्थापनाकडे आयसीसी आता विशेष लक्ष देऊन महत्त्वाचे बदल करत आहे. आता महिला संघाचे बॅटींग कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या 5 […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव मध्ये अटक

बेळगाव, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातीलनेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah यांना पत्र देण्यासाठी गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आणि सुमारे तीन तासांनी त्यांची सुटकाही केली. या […]Read More

विज्ञान

पुढील वर्षापर्यंत भारताला १ लाख ड्रोन पायलट्सची गरज

नवी दिल्ली,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेक्नोसॅव्ही असलेल्या भारतीय तरुणाईसाठी आता रोजगाराचे एक नवे क्षेत्र खुले होणार आहे.येत्या काही वर्षांच भारत हा ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान 1 लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. चेन्नई येथे आयोजित Drone Yatra 2.0 च्या उद्घाटन […]Read More

महानगर

चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 6 डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झालेल्या लाखों भीम अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. सकाळ पासून रांगेत उभे राहून तान्हुल्यापासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच बाबाचे दर्शन घेतले.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात सुरू झाले देशातील पहिले Gold ATM

मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचे सोने प्रेम सर्व जगात प्रसिद्ध आहे. महागाई कितीही वाढली तरी लग्नसराई आणि महत्त्वाच्या शुभ दिवशी सोने आवर्जुन खरेदी केले जाते. गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही बरेच जण सोने खरेदी करतात. विशेष बाब म्हणजे आता Gold ATM द्वारे अगदी सोप्या पद्धतीने सोने  खरेदी करता येणार आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिले रिअल […]Read More

महानगर

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी खास मोबाईल अँप

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘कोविड- १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसिध्दि माध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांची निवासाची व्यवस्था पुरविण्याचे सूक्ष्म आणि अचूकपणे नियोजन करावे. त्याचप्रमाणे कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका […]Read More