Month: December 2022

करिअर

दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी 96 पदांसाठी भरती 

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आयटी आणि कम्युनिकेशन विषयातील पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवारांनी गेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उमेदवार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.Damodar Valley Corporation Recruitment for 96 Posts for Engineering Graduates रिक्त जागा तपशील मेकॅनिकल – 27 पदे इलेक्ट्रिकल-45 पदे […]Read More

Lifestyle

काकडीची चटणी कशी बनवायची

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काकडीची चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि त्याची रेसिपी अगदी सोपी आहे जी काही मिनिटात बनवता येते. काकडीची चटणी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात कधीही जेवणासोबत दिली जाऊ शकते. काकडीची चटणी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.How to make cucumber chutney काकडीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काकडी – २ जिरे – […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्लीत आप चा भाजपाला जोरदार धक्का

नवी दिल्ली,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विधानसभेवर सत्ता गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आता  दिल्ली महापालिका निवडणुकीत २५० पैकी १३४ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. आपच्या विजयामुळे भाजपची महापालिकेतील  १५ वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपने यावेळी  केवळ १०४ जागा  जिंकल्या आहेत. या दिमाखदार विजयानंतर लोकांना संबोधित करताना आपचे […]Read More

महानगर

सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद […]Read More

Featured

मुंबईचा कायापालट मिशन मोडवर

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.Mumbai’s transformation on mission mode उद्या ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. […]Read More

महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलीस सज्ज

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे 11 डिसेंबर ला नागपूरात येत आहेत, पंतप्रधानांच्या या नागपूर दौऱ्यासाठी नागपूर पोलीस सज्ज असून बंदोबस्तासाठी तब्बल 3500 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिली आहे . याशिवाय आजूबाजूच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दीपाली सय्यद यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत लावली बोगस लग्ने

सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आणि बोगस लग्न लावली असा खळबळजनक आरोप त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाने केला आहे. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सय्यद यांनी तो सामुदायिक विवाह सोहळा दाखवला ,राज्यपाल यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट होते असे आरोप त्यांचे स्वीय सहाय्यक […]Read More

Featured

आता या जिल्ह्यातही सोन्याचे साठे …

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  चंद्रपूर,भंडारा नंतर आता नागपूर जिल्ह्यातील भूगर्भात सोने खनिज साठा असल्याचे सिद्ध झाले असून या संदर्भात नागपुरातील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केंद्र आणि राज्य सरकारला आपला विस्तृत अहवाल दिला आहे .Now gold reserves in this district too… नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली गोल्ड ओर […]Read More

पर्यावरण

गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे ; अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतिक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी आज उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे असे वन मंत्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भुयारी मार्गातून धावली पुणे मेट्रो…

पुणे, दि. ७  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 11.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा, आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात […]Read More