Month: December 2022

महिला

मीराबाई चानूला जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य

मुंबई, दि. 8 (एमएमसी  न्यूज नेटवर्क) :  कोलंबिया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू २०२२ च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे. टोकियो २०२० चॅम्पियन चीनच्या हौ झिहुआसमोर मीराबाईच्या शक्तीचा कस लागला पण अखेरीस मीराबाई चानूने […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरात निकाल म्हणजे एका बाजूने मतप्रवाह हे म्हणणे उचित नाही

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा […]Read More

खान्देश

या जिल्ह्याला मिळाला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा मान

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे आकर्षण असलेली महाराष्ट्र केसरी या वार्षिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान  करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान यावर्षी अहमदनगर जिल्हाला मिळाला असून वाडिया पार्क मैदानात हे सामने खेळवले जातील. अशी माहिती  संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप तसेच संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीला संरक्षण कवच

नाशिक,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यशासनाने  पर्यावरण प्रेंमींसाठी अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. शहरीकरणाच्या रेट्यातही आपले निसर्ग सौदर्य जपणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी पर्वताशी संलग्न 97 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या जैवविविधतापूर्ण परिसराला  सुरक्षा कवच मिळाले असून त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर […]Read More

महानगर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

मुंबई,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. ईडीने त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. मुंबई शेअर मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांच्या फोन टॅप प्रकरणी त्यांना ईडीने 19 जुलै रोजी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सौंदत्ती यात्रेकरू कोल्हापुरात परतले

कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला गेलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या तसंच खासगी 147 बसेस (वाहनं) सौंदत्तीहून कोल्हापूरला सुखरूप परतल्या आहेत. Saundatti pilgrims returned to Kolhapur कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तसंच खासगी 147 एसटी बसेस आणि प्रवासी वाहनं आज सौंदत्तीहून सुरक्षित आणि सुखरूप रवाना करण्यात आल्या […]Read More

क्रीडा

या भारतीय अभिनेत्रीच्या हस्ते होणार FIFA फूटबॉल विश्वकरंडकाचे अनावरण

मुंबई,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA विश्वचषक फूटबॉल स्पर्धेत विजेत्या संघांना दिल्या जाणाऱ्या करंडकाचे अनावरण भारतीय अभिनेत्री दिपीका पदुकोण हिच्या हस्ते होणार आहे. आजवरच्या फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात यंदा प्रथमच आशियायी देशामध्ये स्पर्धेचे आयोजन झाले आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यासाठी विशेष आमंत्रित असणारी दिपीका पुढील आठवड्यात कतारला […]Read More

महानगर

सीमा वादावर फडणवीसांनी केली अमित शहांशी चर्चा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्याशी आपण दूरध्वनीवर चर्चा केली. सीमाप्रश्नावर अलिकडच्या काळातील संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडलेली आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.Fadnavis discussed border dispute with Amit Shah विनाकारण महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले योग्य नाहीत, दोन राज्यात अशाप्रकारचे वातावरण असू नये, असे आपण त्यांना सांगितले आहे. कर्नाटकच्या […]Read More

ट्रेण्डिंग

रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात वाढ, गृह कर्जासह सर्व कर्ज महागणार

नवी दिल्ली,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षभरात सलग पाचव्यांदा रेपो दरामध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे एकूण रेपो रेट 5.9 टक्क्यांवरून थेट 6.25 टक्क्यांवर गेला आहे. 2 डिसेंबर रोजी परकीय चलन साठा $561.2 अब्ज इतका आहे. […]Read More

पर्यावरण

माजी सैनिक व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सशस्त्र ध्वजदिनानिमित्त मंगळवारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय, अलवर येथून सायकल रॅली काढण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. या रॅलीला जिल्हाप्रमुख बलवीर छिल्लर यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जिल्हाप्रमुख बलवीर छिल्लर म्हणाले की, सायकल चालवून सर्वसामान्यांना जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करणे. […]Read More