Month: December 2022

करिअर

तृतीयपंथियांना पोलिस भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तृतियपंथिय व्यक्तींना सामान्य नागरिकांप्रमाणे  कायदेशीर हक्क मिळावे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे यासाठी राज्यभरातील सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना काही अंशी का होईना आशादायक चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रात आता तृतीयपंथीयांना देखील पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांच्या शाररिक चाचणीसाठी नियमावली बनवा […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा पुण्यात, लांडगे मात्र चितपट

पुणे,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र केसरी स्पर्धा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अहमदनगर येथे होणार अशी माहिती काल समोर आली होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवी कार्यकारणी व जुन्या कार्यकारिणीचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यातुन काल अहमदनगरला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र आज हाती आलेल्या माहितीनुसार […]Read More

गॅलरी

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत …

कोल्हापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे.त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.Maharashtra-Karnataka bus service restored… https://youtu.be/N-oQsem5JWc ML/KA/PGB 9 Dec .2022Read More

Breaking News

सफाई कामगारांच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत वसाहती रिकाम्या करणार नाही

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेच्या ३६ वसाहती १५ डिसेम्बर व २१ डिसेम्बर रोजी खाली करून देण्याच्या नोटीसा सफाई कामगारांना देण्यात आल्या आहेत . कामगाराच्या मुलांच्या शाळा , कॉलेजाच्या परीक्षा एप्रिल २०२३ पर्यंत संपणार आहेत , तोपर्यंत कामगारांच्या लहान मुलांच्या वार्षिक परीक्षा एप्रिल २०२३ पर्यंत संपत नाहीत तोपर्यंत म न प प्रशासनाने वसाहती […]Read More

महिला

आफताबला फाशी द्या; श्रद्धाचे वडील विकास वालकरांची मागणी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माझी मुलगी श्रद्धा हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा आफताब पुनावाला याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,त्याच्या कुटूंबियांची चौकशी व्हावी,तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते.Hang […]Read More

Breaking News

समृद्धी महामार्ग ही राज्याची भाग्यरेषा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. Chief Minister Eknath Shinde reviewed the preparations for this ceremony today. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे […]Read More

ट्रेण्डिंग

सीमावाद आता पंतप्रधान आणि शहांच्या दरबारात

दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi तसेच अमित शहा Amit Shah यांच्या दरबारात पोहोचला असून दोन्ही बाजूच्या खासदारांनी आज या दोन्ही नेत्यांची भेट घेतली.Borderism now in the court of Prime Minister and Shah खा उदयन राजे, खा अनिल बोंडे आदींनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र […]Read More

ट्रेण्डिंग

सीमा प्रश्न आंदोलन पार्श्वभूमीवर आजपासून बंदी आदेश

कोल्हापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीनं दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषिक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्यानं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश लागू केला […]Read More

ट्रेण्डिंग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत .तर 1025 प्रभागांपैकी 129 प्रभाग उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत . त्यामुळे 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष निवडणुकीत सरपंच पदासाठी 790 तर सदस्य पदांसाठी 4619 एवढे उमेदवार रिंगणात आहेत एकूण 325 पैकी आता 293 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक […]Read More

पर्यटन

कर्नाटकात जाणारी एस टी सेवा बंद

कोल्हापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कर्नाटकात जाणारी बस सेवा गुरुवारीही बंद राहिली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गदग येथे महाराष्ट्र एसटी बसेसवर चढून दंगा केला. त्यामुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या ५४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ST services to Karnataka closed यामुळे कोल्हापूर लाखांचा महसूल विभागाचा सुमारे चार लाखांचा […]Read More