मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास आणि पर्यावरण यांच्या द्वंद्वामध्ये अनेकदा पर्यावरणाची पिछेहाट होते असे दिसून येते. देशातील पहिली बुलेट ट्रेन असणाऱ्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नियोजित मार्गात येणारी खारफुटीची झाडांवर आता कुऱ्हाड पडणार आहे. ही बुलेट ट्रेन सार्वजनिक हिताची असल्याने न्यायालयाने या वृक्षतोडीला परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच नॅशनल हायस्पीड रेल […]Read More
कोल्हापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर महाविकास आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरात धरणं आंदोलन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर महाविकास आघाडीच्या वतीनं हे धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नेते तसंच महिला, कार्यकर्ते आणि […]Read More
मुंबई,दि. 10 (जितेश सावंत) : मागील दोन आठवड्यातील तेजीची परंपरा 9 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात खंडीत झाली. अत्यंत अस्थिर आठवड्यात भारतीय इक्विटी मार्केट 1 टक्कयांनी घसरले.RBI ने वाढवलेले व्याजदर, FII ची विक्री,गुजरातमध्ये भाजपचा व हिमाचल मध्ये काँग्रेसचा विजय,कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण या सगळ्याचा परिणाम बाजारावर होताना दिसला. रिझव्र्ह बँकेकडून सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली.तसेच RBI […]Read More
मुंबई,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खर्जातील आवाज आणि ठसकेबाज सादरीकरणाने लावणी गायनामध्ये नावलौकिक कमावलेल्या लावणी साम्राज्ञी सुलोचना चव्हाण (९२) यांचे आज मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुझ्या उसाला लागेल कोल्हा…, पाडाला पिकलाय आंबा, फड साभांळ तुऱ्याला गं आला, मला म्हणत्यात पुण्याची मैना, पदरावरती […]Read More
नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिन्नरजवळ मोहदरी घाटात कारचे ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. A terrible accident at Mohdari Ghat नाशिक येथील एका महाविद्यालयामधील विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम – तुरुंगातील आठवणी आणि चिंतन या अनुवादीत पुस्तकाला मिळालेल्या पुरस्कारावरून वाद निर्माण झाला आहे. नुकताच राज्य साहित्य पुरस्कारात अनुवादासाठीचा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावे दिला जाणारा 1 लाख रुपये रकमेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम – तुरुंगातील आठवणी आणि चिंतन या […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केवलदेव नॅशनल पार्कमध्ये कोरड्या गवताळ प्रदेश, वुडलँड्स आणि दलदल यांचा समावेश आहे. 250 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या अभयारण्याला त्याच्या हद्दीतील केवलदेव किंवा भगवान शिव मंदिर असे नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला भरतपूर राजघराण्यांसाठी शिकारीचे ठिकाण, या उद्यानाला 1976 मध्ये अभयारण्य म्हणून नियुक्त केले गेले. हे अभयारण्य पक्ष्यांच्या 360 हून […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बहुतेक लोक वीकेंडला मित्रांना भेटायचे, प्रवास करायचे किंवा पार्टी करायचे ठरवतात. तुम्ही पार्टी करणारे प्राणी असाल किंवा या वीकेंडला एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवायचा असेल, तुम्ही घरी स्नॅक्स तयार करू शकता. जे तुम्ही पार्टी स्नॅक्स म्हणून देऊ शकता. फ्राईड ओनियन रिंग्स तुम्ही घरी सहज बनवू शकता.Make fried onion rings […]Read More
नवी दिल्ली,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धार्मिक कारणे पुढे करून अल्पवयीन मुलींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या विविध उच्च न्यायालयांच्या निर्णयांना राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारने याबाबत चार आठवड्यात उत्तर देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टासह इतर अनेक […]Read More
मुंबई,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेले काही दिवस राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून ऐन हिवाळ्यात थंडी कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होत आता या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असं नाव दिलंय. आज हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची […]Read More