नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील धारावी पुनर्विकास योजनेत सध्या अपात्र ठरविण्यात आलेल्या रहिवाशांना पुन्हा पात्र करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल आणि त्यातूनही जे अपात्र ठरतील त्यांना भाड्याची घरे दिली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती , सध्या या योजनेबद्दल मोठा […]Read More
नागपूर, दि. ३०: मुंबईत म्हाडाने बांधणी केलेल्या मात्र आता मोडकळीस आलेल्या ३८९ उपकर प्राप्त अर्थात सेस इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक नियम बदल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. मुंबईतील सुमारे दीड लाख रहिवाशांना याचा फायदा होईल, त्यांना आताच्या १८० ते २०० फुटांच्या घरा ऐवजी ३०० फुटांचे घर नवीन विकसित इमारतीत मिळू शकेल […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला. आज सकाळी ऋषभ स्वतः गाडी चालवत दिल्लीहून रुरकीला घरी परतत असताना अपघात झाला आहे. रुडकी येथील नारसन बॉर्डरवर हम्मदपूर झाल जवळ त्यांची गाडी रेलिंगला धडकली. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला […]Read More
ब्राझील, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि […]Read More
अहमदाबाद, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयामध्ये निधन झाले. 28 डिसेंबर रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर काल रात्री साडेतीन च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ट्विटरवर आपल्या आईचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाराष्ट्रातील तीन युवा लेखकांना युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पवन नालट, मकसूद आफाक आणि श्रुती कानिटकर यांना अनुक्रमे मराठी, उर्दु आणि संस्कृत भाषेतील साहित्य कृतींसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पेशाने शिक्षक असलेले […]Read More
मुंबई, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रितेश आणि जिनिलिया देशमुख या रसिकांच्या लाडक्या मराठी बॉलिवूड जोडीचा मराठी चित्रपट उद्या प्रदर्शित होत. या निमित्ताने रितेश चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तर जिनिलिया प्रथमच मराठी चित्रपटात अभिनय करणार आहे. रितेश-जिनिलिया जोडीच्या वेड या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिजर आणि ट्रेलर मुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर अजय-अतुल यांचे […]Read More
मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांंच्या घटना वारंवार समोर येत असतात. तशात आता एका हिंदू महिलेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ४० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आरोपींनी महिलेच्या शरिरावरील कातडीही सोलली आणि शिरच्छेद केला. महिलेची […]Read More
मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): अल्पसंख्याक घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद शिष्यवृत्ती केंद्र सरकारने बंद केली आहे.या घटनेचा आम्ही निषेध करीत असून ती पूर्वत सुरू करण्यात यावी या मागणीसाठी 5 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानात मूक आंदोलन करण्यात येईल,अशी माहिती शिष्यवृत्ती जनआंदोलन समितीचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी आज दिली. central government should restart […]Read More
नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाचे महापुरुष आणि युग पुरुष शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या उच्च पदावरील व्यक्ती आणि मंत्र्यांना पदावरून दूर करण्याची कारवाई धमक दाखवा असं आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत दिलं , विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या कायदा सुव्यवस्था आणि इतर विषयांवरील चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते. […]Read More