Month: December 2022

कोकण

48 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात

मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेंबुर येथील मयांक कोचिंग क्लासेसमधील दहावीच्या वर्गातील  48 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस ला लोणावळा नजिक अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील एक मुलगा आणि मुलगी यांच्या मृत्यू झाला आहे. लक्झरी बस क्रमांक MH 04) GP 2204 ही बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. विद्यार्थ्यांसोबत कोचिंग क्लासचे दोन शिक्षक देखील […]Read More

पर्यटन

पायाभूत सुविधांना मानवी चेहरा देतानाच वंचितांच्या विकासास अग्रक्रम

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, […]Read More

करिअर

स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण ५४ SCO पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. Notification Released for the Recruitment of Specialist Cadre Officer Posts विशेष तारखा अर्ज सुरू […]Read More

Lifestyle

जाणून घेऊया फ्रुट्स कबाब बनवण्याची सोपी पद्धत…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फ्रुट्स कबाब तुम्ही घरी सहज बनवू शकता. हे मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडेल. त्यात तुम्ही तुमच्या आवडत्या फळांचा समावेश करू शकता. चला, जाणून घेऊया बनवण्याची सोपी पद्धत…Let’s learn the easy way to make Fruits Kebab… फ्रूट कबाब बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? 2 सफरचंद 1.5 इंच तुकडे करा 2 […]Read More

महानगर

बांगलादेशकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सलमान (नाबाद ९१) आणि आबिद (७६) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर अंधांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी मोठा विजय नोंदवला. कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना (एमसीए) येथे झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मोहम्मद अशिकूर रहमान (४) लवकर माघारी […]Read More

ऍग्रो

घराच्या गच्चीवर स्ट्रॉबेरीची झाडे जगवून घेतले उत्पादन

जालना, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्ट्रॉबेरी म्हणजे थंड वातावरणातील पीक, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी या पिकाच्या मागे लागत नाही.आपल्याकडे वातावरणच नाही मग कशाला प्रयोग करायचा म्हणून कुणी स्ट्रॉबेरी लागवडीचा नाद करत नाही.बाजारात येणारे स्ट्रॉबेरी विकत घ्यायचे नी शांत बसायचं.पण जालन्यातील एका तरुणाने मात्र या विचाराला छेद दिला.महाबळेश्वर सारख्या थंड ठिकाणी येणार स्ट्रॉबरीचं पीक जालना शहराच्या […]Read More

राजकीय

शिंदे गटातील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते ?

मुंबई , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.What exactly […]Read More

पर्यटन

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

नागपूर , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. राज्यपाल भगत सिंह […]Read More

Featured

समृद्धीवर मोदी यांनी केला 10 किमी प्रवास

नागपूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर नागपूर येथील झिरो पाँईंट ते महामार्गावरील पहिल्या टोल प्लाझा पर्यंत 10 किलोमीटरचा प्रवास केला. टोल प्लाझा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री […]Read More

राजकीय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत..Prime Minister Narendra Modi will inaugurate many projects for the development of Maharashtra आजच्या दौऱ्यात माननीय प्रधानमंत्री नागपूर आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. ML/KA/PGB 11Dec […]Read More