Month: December 2022

पर्यटन

शहरातील सर्वात जुन्या स्मारकांपैकी एक…कुतुबशाही मकबरे

हैदराबाद, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शहरातील सर्वात जुन्या स्मारकांपैकी एक, कुतुबशाही मकबरे सुलतान कुलीने बांधली होती.  हे इब्राहिम बागेत आहेत आणि गोलकोंडा किल्ल्याच्या बंजारा दरवाजापासून अंदाजे 850 मीटर अंतरावर आहेत. हे संकुल  दोन मजली आहेत आणि मशिदी आणि कुतुबशाही राजवंशातील राजांच्या स्मारक आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे  घुमटांमध्ये मूळतः सुंदर निळ्या-हिरव्या टाइलचे काम होते, परंतु […]Read More

ऍग्रो

मंदौस चक्रीवादळाचा प्रभाव शमला,मात्र राज्यावर पावसाचे सावट

चेन्नई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यात चैन्नईसह दक्षिण भारतात धुमाकुळ घालणाऱ्या मंदौस चक्रीवादळाचा जोर आता मंदावला आहे. हे वादळ आता उत्तर केरळमध्ये आहे असून ते नैऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची अपेक्षा आहे आणि ते पुढे भारतीय भूमीपासून दूर जाईल, अशी माहिती चेन्नई येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे, उपमहासंचालक  एस. […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. या वर्षी साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना  जाहीर करण्यात आला आहे  समाजकार्य विभागात  शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र […]Read More

करिअर

इंडियन ओव्हरसीज बँकेने आयटी प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरतीची तारीख वाढवली 

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंडियन ओव्हरसीज बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर (आयटी प्रोफेशनल) पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. बँकेने 3 डिसेंबर रोजी जारी केलेल्या माहितीनुसार, MMG स्केल 2 अंतर्गत 25 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालली होती. आता उमेदवार 17 डिसेंबर 2022 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना […]Read More

मनोरंजन

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘तांडव’ वेबसीरीजबाबत दिलासा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ओटीटी हा अभिव्यक्तीचा एक नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यापासून बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टपणे मांडणी करणारे बरेच चित्रपट आणि वेब सिरीज गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहेत. यापैकी काही कलाकृतींवर आक्षेपही घेतला जातो. काही वादाच्या भोवर्यारतून थेट न्यायालयात जातात. तर काही त्याच भोवर्यातून आऊटडेटेड होतात.Relief from Supreme Court regarding ‘Tandav’ webseries […]Read More

Breaking News

“प्रिय बाबा…” शरद पवारांना वाढदिवसानिमित्त लेकीकडून खास शुभेच्छा

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केंद्रातील कृषीमंत्री पदापासून ते राज्यच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस. सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळातून शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात त्यांची […]Read More

महानगर

बंजारा घाटी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बंजारा समाजाच्या अनेक मूलभूत समस्या असताना, मागील काही वर्षांपासून धर्माधशक्तिकडून बंजारा घाटी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.Attempts to destroy the Banjara Valley culture बंजारा घाटीवरील हे धर्मांध संकट परतवून लावण्यासाठी बंजारा समाजातील परिवर्तनवादी विचाराचे लोक “बंजारा घाटी (संस्कृती) संरक्षण आणि संवर्धन अभियान” घेऊन एकत्र आलेले आहेत.आपल्या घाटीवरील […]Read More

राजकीय

देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया 

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपण एकसंघ राहूया राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे – जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहू आणि देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया त्यासाठी सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच सर्वांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.Let us take care […]Read More

Featured

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले; उपचाराची गरज.

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मंत्री चंद्रकांत पाटील Minister Chandrakant Patil यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागितली असे म्हणून या थोर महापुरुषांचा अपमान केला वरून आपल्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता असे म्हणत सारवासारव केली मात्र त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना […]Read More

Featured

अनिल देशमुखांना जामीन मात्र लगेच सुटका नाही

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे मात्र आणखी किमान दहा दिवस त्यांची सुटका होणार नाही. विशेष सीबीआय कोर्टाकडून अनिल देशमुख यांना आज जामीन मंजूर झाला , 1 लाखांच्या जातमूचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला . आठवड्यातून दोन दिवस ईडी […]Read More