मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर इथे येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा ३० डिसेंबरपर्यंत कार्यक्रम आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरला, २८ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात २२,२३ तारखेला पुरवणी मागण्या मांडून त्यावर चर्चा करण्यात येईल असे आज नक्की करण्यात आले, लक्षावेधी सूचना अधिकाधिक घेऊन त्यावर अधिक चर्चा व्हावी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कलाप्रेमींसाठी स्वर्ग, सालार जंग संग्रहालय, हे जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे आणि भारतातील तीन राष्ट्रीय संग्रहालयांपैकी एक आहे. यात जपान, फ्रान्स, जर्मनी, नेपाळ, चीन, बर्मा, पर्शिया, इजिप्त, युरोप आणि उत्तर अमेरिका येथून गोळा केलेल्या वस्तूंचा अभिमान आहे. संग्रहालयात कोरीवकाम, शिल्पे, कापड, चित्रे, घड्याळे, गालिचे, शस्त्रे, हस्तलिखिते, मातीची भांडी, […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुळ्याच्या पानांची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. मुळ्याच्या पानांच्या भाजीतही भरपूर पोषक असतात. चला जाणून घेऊया मुळ्याच्या पानांची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.Let’s know the easy recipe of Radish leaf vegetable. मुळा पाने कढीपत्ता बनवण्यासाठी साहित्य मुळ्याची पाने – १/२ किलो मुळा – […]Read More
बिहार, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बिहारमधील प्राथमिक शाळांमध्ये 4000 हून अधिक मुख्याध्यापकांच्या भरतीसाठी परीक्षा होणार आहे. बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने मुख्य शिक्षक भरती परीक्षा 2022 च्या तारखेत बदल केला आहे. BPSC मुख्य शिक्षक भरती 2022 परीक्षा आता 22 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी मुख्याध्यापक भरतीची परीक्षा १८ डिसेंबर रोजी होणार होती. याद्वारे बिहारमधील […]Read More
मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही बाजूकडुन धुमष्चक्री सुरू आहे. अखेर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी अहमदाबादमधील विमानतळाच्या (Ahmedabad Airport) लाऊंजमध्ये शिंदे आणि बोम्मई […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बऱ्याच काळापासून भिजत पडलेल्या शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे दाखल करण्यात आलेल्या दाव्याची आज प्राथमिक सुनावणी पार पडली. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं यावर आज (१२ डिसेंबर) मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादर म्हणजे खेळाचे पंढरी अशी क्रीडा प्रेमींची मान्यता आहे. मात्र दादर दादासाहेब फाळके रोडवर असलेले दोन हजार चौरस मीटर खेळाचे मैदान पालिका प्रशासनाच्या जाणीवपूर्वक चुकीमुळे विकासकाच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा Leader of Opposition Ravi Raja यांनी केला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई […]Read More
मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2022-23 मधील निव्वळ संकलन मागील वर्षाच्या संबंधित कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 24.26% जास्त आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी अंदाजपत्रकीय अंदाजांपैकी 61.79% आधीच साध्य झाले आहेत. SL/KA/SL 12 Dec. 2022 Read More
जैसलमेर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रविवार 11 डिसेंबरपासून जैसलमेरची जंगले वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी पायी चालत आहेत. Environmentalists set out on foot to save the forests of Jaisalmer पहिल्यांदाच सुमारे 225 किमी पायी चालत वन्यजीव आणि पर्यावरणप्रेमी लोकांना जंगल वाचवण्याबाबत जागरूक करण्याचे काम करत आहेत. या पदयात्रेत सुमारे 60 लोक जात आहेत. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी […]Read More
मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोगस अकाऊंटपासून वापरकर्त्याला संरक्षण देण्यासाठी ट्विटरकडून ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. ही सुविधा सशुल्क असून यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. या नवीन फिचरबद्दल आणि त्यासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ट्विटरने एक एक पोस्ट शेअर केली आहे. […]Read More