मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांवर ताण न येता सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी अमेरिकेत सुरू असलेल्या एका प्रयोगाला मोठे यश मिळाले आहे. यायावर अधिक संशोधन होऊन खरोखर ऊर्जा निर्मिती प्रकल्प अस्तित्वात आले, तर केवळ एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण होऊ शकेल, असा दावा […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एसएस राजामौली दिग्दर्शित पीरियड मूव्ही ‘RRR’ जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत.. हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) ने ‘RRR’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट – इंग्रजीशिवाय आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे – नातू नातू या दोन श्रेणींमध्ये नामांकन दिले आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ या पुस्तकाच्या अनघा लेले यांनी केलेल्या अनुवादीत पुस्तकाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ शासनाने काल रद्द केला आहे. यावरुन साहित्यिक वर्तुळाच पडसाद उमटलेले दिसून येत आहे. पुरस्कार रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्यातील काही साहित्यिकांना पुरस्कार वापसीचा मार्ग अवलंबला […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आज रणजी पदार्पणातच शतकी खेळी करून वडीलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. सचिनने 1988 मध्ये रणजी पदार्पणात शतक झळकावले होते. 34 वर्षांनंतर त्यांचा मुलगा अर्जुनने 23 वर्षे वयात असाच पराक्रम केला आहे. अर्जुनने गोव्याकडून खेळताना राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली आहे. शतक झळकावल्यानंतर अर्जुन […]Read More
पुणे दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्य ..पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने महोत्सवाची झाली सुरुवात. ML/KA/SL 14 Dec. 2022Read More
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नाने ७० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येऊ घातली आहे. युवक युवतींसाठी कमी वेळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चांगल काम केलं आहे. युवकांना याचा लाभ होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेला विनंती आहे त्यांनी यात कुरापती काढू नये; आडकाठी आणू नये अशी सडकून टीका आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज […]Read More
दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्ति प्रकरणी सुप्रीम कोर्टाची राज्यपालाना मनाई केली आहे. विधानपरिषद सदस्यांच्या राज्यपालांनी नियुक्त करायच्या बारा जागा सध्या रिक्त आहेत , महा विकास आघाडी सरकारने त्या भरण्यासाठी बारा नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना केली होती, मात्र ते सरकार अस्तित्वात असेपर्यंत राज्यपालांनी ही नियुक्ती केली नाही […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्धव ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी ४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज वसंत […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दाखल केलेली अब्रूनुकसानीची याचिका माजी सनदी अधिकारी परमवीर सिंग यांनी आज मागे घेतली.Petition of ninety lakhs withdrawn, fine but one and a half thousand सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना गोस्वामी यांनी त्यांच्याविरोधात आपल्या वाहिनी वरून असंख्य वक्तव्ये आणि बातम्या […]Read More
मुंबई,दिय 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळानुरुप भाषेतील शब्दांचे संदर्भ आणि व्याख्या बदलत असतात. भाषा प्रवाही राहण्यासाठी आणि ती जनसामान्यांना आपलीशी वाटावी म्हणून शब्कादकोश काळानुरुप अद्ययावत ठेवले जातात. गेल्या काही दशकांपासून जगभरात सुरू असलेल्या लिंग परिवर्तनाच्या घटना लक्षात घेता. महिली आणि पुरुष या लिंगांचा अर्थ अधिक व्यापक करण्याची गरज लक्षात घेऊन जगप्रसिद्ध केब्रिज डिस्शनरीने या […]Read More