Month: December 2022

ट्रेण्डिंग

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, चार कृषि यंत्रे, आणि

अहमदनगर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 50 वी बैठक संपन्न झाली. यात राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी या वर्षी शेतकर्यांसाठी विविध […]Read More

पर्यावरण

या तीन शहरांसाठी लवकरच होईल एकात्मिक घनकचरा प्रकल्प

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  अंबरनाथ , बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा एकत्रित घनकचरा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याला शासनाची नुकतीच परवानगी मिळाली आहे अशी माहिती कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. An integrated solid waste project will soon come up for Ambarnath, Badlapur, Ulhasnagar – MP […]Read More

राजकीय

मोर्चाविरोधात भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजपा करत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महापुरुषांचा सातत्याने अपमान […]Read More

ट्रेण्डिंग

ग्रामपंचायत निवडणुकीत झाले भानामतीचे प्रकार

सांगली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कंबर कसलेली आहे , त्यातच विरोधकांच्यावर भानामती करण्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा या तालुक्यात हे प्रकार आढळून येत आहेत. उमेदवार निवडून येण्यासाठी जादुटोणा भानामतीचा प्रकार उघडकीस येत आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्या तील […]Read More

विदर्भ

ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

अमरावती, दि 16  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचा गुरुवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला. संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील थँक यु मिस्टर ग्लाड हे नाटक सुरू होते. तिथे प्रेक्षागृहात बसून नाटक पाहताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. एका रंगकर्मीने नाट्यगृहातच घेतला […]Read More

विदर्भ

नागपूर-शिर्डी थेट बस सेवेला सुरुवात

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर काल सांयकाळला नागपूर – शिर्डी या एसटी विशेष बस सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागातर्फे हिंदू हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एस टी महामंडळ ची विशेष बस सेवा नियमित धावणार आहे. विभागीय नियंत्रण श्रीकांत […]Read More

मनोरंजन

सुपरमॅनच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डीसी स्टुडिओजचे को-हेड जेम्स गन यांनी नुकतेच जाहीर केले की ते सुपरमॅनवर आधारित एक चित्रपट लिहीत आहेत. परंतु हे सांगताना सुपरमॅन म्हणून डिसी फॅनच्या मनात खास जागा असणाऱ्या हेन्री कॅव्हिल यात सुपरमॅनच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. या चित्रपटात सुपरमॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कथानक असल्याने ही भूमिका हेन्री कॅव्हिल करणार नसल्याचे […]Read More

महानगर

नव्या फीचर्सने व्हॉट्सॲपचे चॅटिंग होणार मजेशीर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपल्या फोनमधील ॲप्स अपडेट झाल्यावर नवनवीन फीचर्स तुमच्या ॲपला प्रो फील देते. व्हॉट्सॲपच्या अपडेटेड व्हर्जनमध्येही असेच भन्नाट फीचर्स आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘अवतार’ची अफलातून दुनिया लॉन्च केली आहे. कंपनीने बहुप्रतीक्षित अ‍ॅनिमेडेट अवतार डीपी फीचर आणि अवतार स्टिकर्स नुकतेच आयओएस आणि अ‍ॅण्ड्राइडसाठी उपलब्ध केले आहेत. यात वापरकर्ते […]Read More

राजकीय

महाराष्ट्रातील तमाम जनतेने महामोर्चात सहभागी व्हावे

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक विरोधी […]Read More

ट्रेण्डिंग

या ग्रामपंचायतीचा पूर्ण कारभार महिलांच्या हाती

बुलढाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामप्रशासनामध्ये स्त्रियांचा सहभाग ही गावाच्या संपूर्ण विकासाची हमी मानली जाते. कारण कुटुंबाप्रमाणेच गावाच्या विकासाच्या मूलभूत बाबींवर महिला अधिक डोळसपणे पाहू शकतात. आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामप्रशासनात स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरीही संपूर्ण कारभार महिला चालवत आहेत, असे दृष्य मात्र अद्याप दुर्मिळ होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील माडखेड गावाने  ग्रामपंचायतीत संपूर्ण महिला राज […]Read More