नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं , आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत , अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले , ते विरोधी पक्षाच्या […]Read More
मुंबई, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री […]Read More
नागपूर, दि. ३० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज अजित पवारांनी सभागृहात क्लास घेत अध्यक्षा पासून मुख्यमंत्री , मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. सकाळी लक्षवेधीच्या वेळी अनुपस्थितीत असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या वर टीका करीत असे चालणार नाही म्हटले, अध्यक्षांना उद्देशून त्यांनी तुम्ही का बोलत नाही असे विचारले, आमदार सभागृहात वर्तमान पत्र […]Read More
मातोश्रींच्या अंत्यसंस्कारांनंतर लगेचच पंतप्रधान मोदी कार्यरत, वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैयक्तिक सुख-दु:खा पेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी व्यक्ती अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती आहे. आज पहाटे त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचे अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे पुत्रकर्तव्य पार पाडल्यावर लगेचच पंतप्रधानानी आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. मोदींना आजचा कोलकाता दौरा रद्दा करावा लागला. आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन आणि आसपासच्या देशांमध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीपासून आपल्या देशवासियांना दूर ठेवण्यासाठी भारत सरकार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे. परदेशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांद्वारे कोरोनाच्या प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आंतराष्ट्रीय पर्यटकांना भारतात प्रवेश करताना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर १ जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली यातून झालेल्या फसवणुकीची चौकशी जाहीर झाली आहे. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या […]Read More
उस्मानाबाद, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे . सात दिवसांपासून सुरू असलेली देवीची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर विराजमान झाली. त्यानंतर मंदिर परिसरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. पौष महिन्यातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात देवीच्या विविध अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. दररोज […]Read More
नागपूर, दि ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषद सभागृहात केली. त्यावर अधिक माहिती देताना दानवे म्हणाले की, शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे. शालेय पोषण […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्थान स्काऊट गाईड संस्थेच्या माध्यमातून गरीब ,गरजू मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले आणि नंतर त्यांची कुठेही नेमणूक न मिळाल्याने त्यांची फसवणूक केली गेली याची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलं. याबाबतचा मुद्दा योगेश सागर यांनी उपस्थित […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सगळ्या सदस्यांना बोलू देण्याच्या उद्देशाने आणि आपल्या मतदार संघाचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक आयुधांपैकी एक असलेल्या लक्षवेधी सूचना असंख्य प्रमाणात घेण्यात आल्या , मात्र त्यातील अनेक आयत्यावेळी आल्याने त्याला उत्तर देण्याची संधी ही अधिकाऱ्यांना मिळू शकली नाही. परिणामी अनेक केवळ अल्प उत्तरात गुंडाळल्या तर काही शिल्लक राहिल्या. यातील आज […]Read More