बंगळुरू,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) :येथे झालेल्या अंध T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय फलंदाजांनी उभी केलेली 278 धावसंख्या गाठताना बांग्लादेश ची दमछाक झाली आणि भारताने तब्बल 120 धावांनी बांग्लादेशाला पराभूत केले. कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि फलंदाज सुनील रमेश यांच्या शतकी खेळीने भारताच्या विजयाला मोठा […]Read More
कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रॉयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठ्या “रॉयल रोडिओ” या स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एमटीबी सायकल सुपर क्रॉस स्पर्धा पार पडल्या.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये काल (१६ डिसेंबर रोजी) ऑटो क्रॉस स्पर्धा झाल्या. या सर्व स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी सांगवडे […]Read More
कुडाळ, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या महाराष्ट्रातील काही किल्ल्यांपैकी एक, सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर किनाऱ्यावर आहे. ते मराठ्यांचे शासक शिवाजी महाराज यांनी बांधले होते. 100 हून अधिक पोर्तुगीज वास्तुविशारद आणि हजारो भारतीय मजुरांच्या कौशल्यामुळे हा किल्ला 3 वर्षांच्या कालावधीत बांधण्यात आला. तुम्ही येथून शांत समुद्राच्या वाऱ्याचा आनंद घेऊ शकता आणि सुंदर अरबी […]Read More
बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ग्रामपंचायत grampanchayat निवडणुकीच्या प्रचाराची काल रणधुमाळी थांबली आहे. प्रचार संपताच अंतर्गत गटबाजी समोर आलेली पाहायला मिळाली आहे. बीडच्या दगडी शाहजनापूर इथं ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय. पहिला वार केल्यानंतर दुसरा […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक Maharashtra Karnatak सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून भायखळा येथील रिचर्ड अँड क्रूडस कंपनी ते आझाद मैदान असा प्रचंड महामोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस,सीपीएमसह अनेक बडे नेत्यांसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती. […]Read More
पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असणाऱ्या शैलेश मोडक यांनी चक्क कंटेनरमध्ये केशराची लागवड सुरू केली आहे आणि त्याला यश ही आले आहे. मी एक वेळची गुंतवणूक म्हणून १० लाख रुपये गुंतवले असे मोडक यांनी सांगितले. केशर शेतीसाठी मी काश्मीरमधून बियाणे आणले, एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी फक्त १६० चौरस […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उद्धव ठाकरे माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा, पाकिस्तान हाय हाय अश्या घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ठिकठिकाणी रोष प्रकट केला. विशेष म्हणजे या आंदोलनात वारकरी दिंड्या ही सहभागी झाल्या होत्या. हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीतील नेते, विशेषत: शिवसेना […]Read More
मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सत्ताधारी भाजपातील नेतेमंडळींनी महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महा मोर्चात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार ajit pawar यांनी ,केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं? हे रान उठवण्याचं काम कुणी केलं? हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सहा महिन्यात महापुरुषांचा अवमान व्हायला लागला. […]Read More
नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर nagpur येथील विधिमंडळ पक्ष कार्यालयावर आज शिंदे गटाने रीतसर ताबा घेतला असून त्यातून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाला सिल ठोकण्यात आले होते. मात्र नागपूरच्या कार्यालयाचा ताबा आज शिंदे गटाने घेतला असून ठाकरे गटाला नवीन जागी जावे लागेल. ठाकरे […]Read More