Month: December 2022

Featured

शेतकऱ्याने शोधली द्राक्षाची सिद्ध गोल्डन ही नवी जात

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कवलापूरच्या पोतदार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यानी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन जात शोधून केंद्र सरकारचे पेटंट मिळवले.A farmer discovered a new variety of grape, Siddha Golden सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षांच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचा नवीन वाण विकसित केला. शशीधर पोतदार, रवींद्र […]Read More

ट्रेण्डिंग

21 वर्षांनंतर भारताला मिळाला मिसेस वर्ल्ड बहुमान

न्यूयॉर्क, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्ड  चा मुकुट जिंकला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता. पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. 32 वर्षीय सरगम ​​कौशल यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले […]Read More

Breaking News

कन्याश्री संकल्प योजनेची ही माहिती तुम्हाला माहिती आहे का

कोलकत्ता, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कन्याश्री संकल्प या मुलींसाठीच्या योजनेचा लाभ १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना घेता येऊ शकतो. या योजनेत सहभागी झाल्यास सरकार मुलीचे वय १८ झाल्यानंतर नंतर २५ हजार देते. अशा अनेक योजना सरकार चालवतात, Many such schemes are run by the government ज्या महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या मजबूत करतात. कन्याश्री […]Read More

महाराष्ट्र

सीमावसियाना आंदोलनाची परवानगी नाकारणे चुकीचे

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांसोबत राज्यसरकार ठामपणे उभे आहे. आतापर्यंत केंद्र सरकार या प्रश्नात कधीच हस्तक्षेप करीत नव्हते. पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले. said today in the Legislative Council. आपले मुख्यमंत्री एकनाथराव […]Read More

महाराष्ट्र

विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती,विधिमंडळाचे विशेषाधिकार विषयावर व्याख्यान

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे येत्या बुधवारी २१ तारखेला सकाळी ८.३० वाजता वाजता राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित ४९ वा संसदीय अभ्यास वर्गात आमदारांसाठी आयोजित प्रशिक्षणाअंतर्गत व्याख्यान होणार आहे.Importance and procedure of Bill in Legislature, विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती, विधिमंडळाचे विशेषाधिकार विषयावर त्या बोलणार आहेत. हे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विमानसेवा आणि कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी आणि बोरामणी याठिकाणी विमानतळ होण्यासाठी आज शेतकरी रस्त्यावर उतरले होते. Farmers march to save airlines Services and factories – Boramani Solapur District शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर कारखान्यापासून होम मैदानापर्यंत विराट मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सभासद उपस्थित होते. केंद्र सरकारच्या उडान योजनेमध्ये […]Read More

राजकीय

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू, सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने आक्रमक भूमिका

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथे सुरू झाले , वंदे मातरम् ने दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. The work  started with Vande Mataram. सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले त्याला आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुरुवातीलाच केली. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव […]Read More

ट्रेण्डिंग

तान्हुल्यासह आलेल्या महिला आमदाराचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.The Chief Minister praised the female MLA who came with the baby विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी […]Read More

विदर्भ

पैनगंगा रेल्वे स्थानक कायमचे बंद करण्याचा निर्णय

वाशिम दि 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांच्या सीमेवर असलेले वाशीम जिल्ह्यातील पैनगंगा हे शेवटचे रेल्वे स्टेशन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. पैनगंगा नदीलगत हे रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येत असून या रेल्वे स्थानकासोबत वाशीम तालुक्यातील तोंडगाव, कोकलगाव, देवठाणा, सुरजखेड आदी गावातील लोकांना हिंगोली, हैदराबाद […]Read More

महाराष्ट्र

कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात विधानसभेत अजितदादांचा आवाज…

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र-कर्नाटक  Maharashtra-Karnataka सीमा प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते […]Read More