मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे हाहाकार माजला आहे.चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे नव्या सरकारने थांबवली या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्याने आणि नंतर सभागृहातील ध्वनी यंत्रणाच बंद पडल्याने विधानसभा कामकाज तब्बल सात वेळा तहकूब करावे लागले. अशी कामे रोखणे हे चुकीचे, सत्ता येत जात असते मात्र कामं थांबवली हे योग्य नाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या या मुद्द्यावर अध्यक्ष […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रध्दा वालकर हत्येपूर्वी घडलेल्या घटनांची चौकशी एक विशेष चौकशी समिती नेमून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली , यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. Special Inquiry Committee in Shraddha Walker murder case श्रद्धा ला झालेली […]Read More
नागपूर, दि 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरमधील भूखंड वाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला, त्यामुळे या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्याच विषयावर सभागृहात गदारोळ होऊन कामकाज […]Read More
नागपूर दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अहिरे यांच्याच हस्ते या […]Read More
नागपूर दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. Urgent meeting regarding national memorial of Savitribai Phule… Nagpur Assembly Session विधानसभा सदस्य छगन […]Read More
नागपूर, , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेत यापूर्वीच्या काळात औषध खरेदीत चुकीच्या बाबी घडल्या आहेत. तसेच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात मंजूर झालेली कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.Are the development projects in the state Gujarat, Karnataka? अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी […]Read More
नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हे प्रतिष्ठित सँडस्टोन-ग्रॅनाइट कमानदार गेट देशातील सर्वात मोठ्या युद्ध स्मारकांपैकी एक आहे. या महत्त्वाच्या वास्तूचे सौंदर्य त्याच्या सभोवतालच्या हिरवळीने वाढले आहे. इंडिया गेट हे निःसंशयपणे भारतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. ठिकाण – राजपथ, इंडिया गेट, नवी दिल्ली कसे पोहोचायचे – विमानाने: नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर […]Read More
दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड (DCB) ने 7 व्या CPC च्या लेव्हल-2 अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. मंडळाने जारी केलेल्या जाहिरातीनुसार (No.DCB/12/VI/Apptt./JC/2022-23), कनिष्ठ लिपिकाच्या 22 पदांची भरती करायची आहे. या रिक्त पदांपैकी 11 अनारक्षित आहेत. तर 5 पदे ओबीसी, 3 एससी आणि 1 एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव […]Read More