मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिकेट जगतातील लोकप्रिय सोहळा म्हणजे आयपीएल. 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठीच्या लिलावात 10 फ्रेंचायझी संघांच्या लिलावात एकूण 206.5 कोटी रुपये आहेत. या रकमेसह या संघांना एकूण 87 खेळाडूंची निवड करण्याचा पर्याय आहे. या 87 रिक्त स्लॉट्ससाठी 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी 405 खेळाडू निवडले गेले आहेत.Do you know about […]Read More
कतार, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कतार येथे पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक सामान्यानंतर अजून एक ऐतिहासिक घटना फुटबॉल जगतात घडली आहे. सुप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने हा इतिहास रचला आहे.Football player Lionel Messi created history in this field यंदा अर्जेंटिनाने तब्बल ३७ वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या आनंदात अर्जेंटिनाचा […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूर मधील भूखंड नियमित केल्याप्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेला खुलासा न्यायालयाने स्वीकारला आहे आणि संबधित प्रकरण बंद केलं आहे असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.Deputy Chief Minister Devendra Fadnavis उच्च न्यायालयाने यासंदर्भात केलेल्या आदेशातील काही भाग वाचून दाखवत त्यांनी न्यायालयाने सरकारला आरोपात घेरले नाही असं […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य अकादमीच्या २०२२ साठीच्या वार्षिक साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मराठीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या `उजव्या सोंडेच्या बाहुल्या` या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. तर ‘इन गुड […]Read More
सोलापूर,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती व्यवसायात दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे गावगाड्याचे अर्थचक्र ढासळत आहे. याचा दुष्परिणाम येथील कुटुंब व्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे. लग्नाचे वय उलटून गेले तरीही लग्नासाठी मुलगी मिळे ना. हे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील भीषण वास्तव आहे. शेतकरी मुलांना आर्थिक स्थैर्य नसल्याने मुली शेतकरी नवरा नको रे बाबाअसे म्हणत आहेत. […]Read More
मुंबई,, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून (फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट) ने गट क पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. FRI या रिक्त पदांद्वारे एकूण 72 पदे भरली जातील. यामध्ये तंत्रज्ञ, LDC, तंत्रज्ञ (फील्ड लॅब रिसर्च) आणि स्टोअर कीपर यासह इतर पदांसाठी भरती निघाली आहे. येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जानेवारी 2023 आहे. […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुलकुल बनवणे खूप सोपे आहे आणि ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही नमकीन कुलकुल घरच्या पाहुण्यांना केक किंवा इतर कोणत्याही मिठाईसोबत देऊ शकता. जर तुम्ही ही रेसिपी आजपर्यंत ट्राय केली नसेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने सहज तयार करू शकता. कुलकुल बनवण्यासाठी साहित्य मैदा – […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलीयन प्रकरणी चौकशी जाहीर केल्यानंतर विरोधी सदस्यांनी जोरदार गदारोळ केला , त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले.NCP’s Jayant Patil suspended from Assembly for misbehavior in the House सालियान चौकशी प्रकरणी बोलू द्यावे अशी मागणी शिवसेना […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज पुणे येथे निधन झाले. गेली अनेक दिवस त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. अखेर आज त्यांनी पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. २०१७ ते २०१९ […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलियान प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्याआधी विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्या क्लोजर रिपोर्टचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यावर सत्तारूढ सदस्यांनी सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक दिशा सलियन मृत्यू प्रकरण उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज पाच वेळा तहकूब करावं […]Read More