मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 60,000 च्या खाली आणि निफ्टी 18000 च्या खाली घसरला आहे. मिडकॅप निर्देशांकात 1200 अंकांची घसरण झाली आहे. आजच्या दिवस अखेर BSE सेन्सेक्स 980 अंकांनी घसरून 59,845 वर आणि निफ्टी 320 अंकांनी घसरून 17,806 अंकांवर बंद झाला. आज बाजारात […]Read More
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव […]Read More
बीड, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परळी ते हैदराबाद रेल्वे विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परळी ते हैदराबाद लवकरच हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वे गतीने धावणार असून या माध्यमातून रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढण्यासोबतच लांब पल्ल्याच्या गाडयाही सुरू होवू शकतात. Parli – Hyderabad railway electrification in final stage यामुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ […]Read More
गंगटोक, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज उत्तर सिक्कीममधील झेमा येथे झालेल्या दुर्घटनेत 16 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे वाहन दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जवान जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. या दुर्घटनेत जखमी […]Read More
नागपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिंदे – फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून त्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले, त्यांनी सभागृहात न जाता […]Read More
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना बाबत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. आजपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.कोरोनाबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला […]Read More
औरंगाबाद, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथे ग्राम पंचायत निवडणूकीत एका शेतकऱ्याची सूनबाई निवडून आल्याने अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांची 350 पपईच्या झाडांची बाग तोडल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी येथे गट नंबर 85 मध्ये रामभाऊ दवंडे यांची शेती आहे . काल परवालाच ग्रामपंचायतीचे निकाल लागले या निवडणुकीत रामभाऊ दवंडे या शेतकऱ्याच्या सूनबाई […]Read More
राजस्थान, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अजिंक्य कुंभलगड किल्ला 1180-मीटर उंच कड्यावर उभा आहे, जो एक नयनरम्य दृश्य प्रदान करतो. त्याची 36 किलोमीटर लांबीची भिंत चीनच्या ग्रेट वॉल नंतर जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे. या भव्य किल्ल्यावर 360 मंदिरे आहेत, जसे की गणेश मंदिर आणि जैन देवतांना समर्पित. सुमारे 700 वर्षे जुने असूनही, ते […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टाटा मेमोरिअल सेंटर ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाद्वारे वित्तपुरवठा आणि नियंत्रित स्वायत्त संस्था आहे. TMC ने LDC, अटेंडंट, नर्स इत्यादी पदांसाठी भरती घेतली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे 360 पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा जाहिरात क्रमांक TMC/AD/108/2022 अंतर्गत […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डाळ-तांदूळ वडा रेसिपी बनवायला खूप सोपी आणि खायला खूप चविष्ट आहे. यासाठी तुम्हाला काही घटक आणि अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ लागेल. तर डाळ-तांदूळ वडा कसा बनवायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.How to make dal-rice vada डाळ-तांदूळ वडा साठी साहित्य तांदूळ – एक वाटी मूग डाळ – १ वाटी चना […]Read More