काठमांडू, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळ सरकारने सुमारे सात महिन्यांनतर परदेशी पर्यटकांना पर्यटक व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वतारोहण आणि ट्रेकिंगच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून परदेशी पर्यटकांचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्कृती, पर्यटन व नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नेपाळ सरकारने मार्चच्या प्रारंभी पर्यटकांना व्हिसा देण्याचे थांबवले होते. पर्यटन मंत्रालयाचे प्रवक्ते […]Read More
मुंबई, दि 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणालाही तरी वाचवण्याचा आटापीटा करत आहे. हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका […]Read More
कोलकाता, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटनर्क) आयआरसीटीसीने सणासुदीचा काळ आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण पूर्व रेल्वेने 02810/02809 हावडा-मुंबई सीएसएमटी स्पेशल आणि 02834/02833 हावडा-अहमदाबाद विशेष गाड्या दररोज धावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या दोन्ही गाड्या आठवड्यातून फक्त तीन दिवस धावतात. दक्षिण पूर्व रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 02810/02809 हावडा-मुंबई सीएसएमटी-हावडा विशेष 6 ऑक्टोबर 2020 रोजी हावडा व […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री ‘सिंगलमदर’ सुष्मिता सेनची मुलगी रिनी सेन मनोरंजन जगतात पदार्पण करत आहे. तिच्या मुलाखतीत सुष्मिताने अनेकदा असेRead More