जर्मन स्टार्टअपचं स्पेस रॉकेट लाँचिंगच्या ४० सेकंदानंतर कोसळलं

 जर्मन स्टार्टअपचं स्पेस रॉकेट लाँचिंगच्या ४० सेकंदानंतर कोसळलं

जर्मनीची स्टार्टअप कंपनी बवेरियन इसार एअरोस्पेसच्या स्पेस रॉकेटचे रविवारी (दि. 30 मार्च) लाँचिंग होते. मात्र लाँचिंगच्या 40 सेकंदानंतर ते क्रॅश झाले आहे. या लाँचिंगचा उद्देश युरोपात सॅटेलाईट लाँचिंग प्रोग्रॅमला पुढे नेण्याचा होता. मात्र, लाँचिंगनंतर ही दुर्घटना घडली. आता या क्रॅशचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *