बीड जिल्ह्यात मराठवाडा कृषी महोत्सवाचे उद्घाटन …

 बीड जिल्ह्यात मराठवाडा कृषी महोत्सवाचे उद्घाटन …

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा अॅग्रोटेक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा कृषी महोत्सवाचे आयोजन बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आयोजित करण्यात आले असून आज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे.Inauguration of Marathwada Agricultural Festival in Beed District …

मराठवाडा कृषी महोत्सव Marathwada Agricultural Festival 6 ते 8 मे दरम्यान सुरू असणार असून या कृषी महोत्सवामध्ये शंभर पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत.

शेतकरी बांधवांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मराठवाडा कृषी महोत्सवाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन सोळंके, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, चेअरम सतीश सावंत यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.Inauguration of Marathwada Agricultural Festival in Beed District …

ML/KA/PGB

6 May 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *