ऑस्ट्रेलियन गायकांनी गायली सुमधुर मराठी भजने

यवतमाळ, दि.२९, (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ येथील सहज योग ध्यान केंद्रातर्फे एका भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियातील कलावंतांनी चक्क मराठीमध्ये सुमधुर भजने गाऊन सर्वांना एक सुखद धक्का दिला.
कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती दर्शवली.
ML/KA/SL
29 March 2023