लाल वादळ अखेर शमलं

 लाल वादळ अखेर शमलं

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघालेले लाल वादळ , लॉंग मार्च शहापूर तालुक्यातील वासिंद येथून परत जाण्यास सुरुवात झाली आहे, हा मोर्चा वासिंद येथे मैदानात दोन दिवसापासून थांबवण्यात आला होता.The red storm has finally subsided

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माजी आमदार जे पी गावित यांना
लेखी निवेदन देऊन त्या मान्य केल्या आहेत.

पायी आलेल्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी नाशिक येथून 15 बस मागविल्या असून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत वाशिंद ते नाशिक अशी एक ट्रेन बुक करण्यात आली आहे.

ML/KA/PGB
18 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *